Breaking News

Recent Posts

सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी, मोदी सरकारचा निर्णय

सर्व प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. कोविड १९ च्या काळात अर्थात करोना काळात गेल्या काही महिन्यांमध्ये कांदा मोठ्या प्रमाणावर निर्यात झाला आहे. देशातील कांद्याच्या दरांमध्ये झालेली वाढ थांबवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. डायरेक्ट्ररेट जनरल ऑफ फॉरेन ट्रेड (DGFT) ने एक नोटिफिकेशन काढून सगळ्या प्रकारच्या कांद्यावर निर्यातबंदी असल्याचं जाहीर केलं आहे. हा निर्णय तातडीने लागू करण्यात आला …

Read More »

वर्धा: कोरोना कहर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णासह मृत्यू संखेत होत आहे वाढ : आज 59 कोरोनाबाधित तर 7 व्यक्तींचा मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.14 रोजी आज 586 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 41 पुरुष तर 18 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंची सर्वात मोठी मृत्यू संख्या आज झाली आहे आज जिल्ह्यात 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये (हिंगणघाट महिला 60, पुरुष 61,आर्वी महिला 68, पुलगाव पुरुष 67, वर्धा पुरुष 61, …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोदी सरकार विरोधात भाकपचा निषेध दिन

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :-भारतीय कम्युनिस्ट पक्ष वर्धा जिल्हा च्यावतिने १४ सप्टेंबर रोजी  राष्ट्रीय आवाहनानुसार वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने करुन *मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणा विरुध्द निषेध दिन पाळण्यात आला* या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सचिव  काँ मनोहर पचारे जिल्हासहसचिव काँ असलम पठाण  काँ मारोतराव इमडवार काँ सुरेश गोसावी वंदना कोळणकर मैना उईके विनायक नन्नोरे  ज्योषणा राउत  दुर्गा वाघमारे यांनी केले . …

Read More »