Breaking News

Recent Posts

कोविड-19 प्रार्दुभावाच्या काळात केन्द्रसरकारने शेतीकरिता व जोडधंदयाकरिता भरिव तरतुद

खासदार रामदास तडस यांच्या प्रश्नाला केन्द्रीय कृषी मंत्री श्री.नरेन्द्र सिंग तोमर जी यांचे उत्तर दिल्ली/वर्धा: लोकसभेचे अधिवेशन प्रारंभ झाल्यानंतर वर्धा लोकसभा कोविड-19 च्या प्रादुर्भावा अंतर्गत केन्द्रशासनाने शेतक-यांना कोणती विशेष मदत उपलब्ध करुन दिली याबाबत वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांनी अतरांकित प्रश्न संख्या 233 अंतर्गत प्रश्न उपस्थित केला.        या प्रश्नाला उत्तर देतांना केन्द्रीय कृषी मंत्री श्री. नरेन्द्र …

Read More »

वर्धा : जिल्हाभर राबविली जाणार “माझे कुटुंब-माझी जबाबदारी” मोहिम – जिल्हाधिकारी

वर्धा प्रतिनिधी : दि.15 : – कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव  रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न होत आहे. असे असले तरी कोरोनावर हमखास असा तोडगा सापडून संपूर्ण नियंत्रण येईपर्यंत जीवनशैलीमध्ये काही बदल करणे आवश्यक झाले आहे. मास्कचा उपयोग, सुरक्षित अंतर, निर्जंतुकीकरणाचा वापर याच्यापलीकडे जाऊन आता वैयक्तिक, कौंटुंबिक तसेच सार्वजनिक आयुष्यात नवीन बदलांचा अवलंब करणे आवश्यक झाले आहे. अशा बदलांचा स्विकार करून, त्या माध्यमातून कोरोनावर प्रभावी …

Read More »

वर्धा : कोरोना ब्रेकिंग : आज जिल्ह्यात 112 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद तर 7 रुग्णांचा मृत्यू

वर्धा जिल्हा प्रतिनिधी :- मंगळवार दि.15 – जिल्ह्यात कोरोना रूग्ण वाढीचा कहर थांबण्याच नाव घेत नसून त्यासोबतच आता दिवसेंदिवस मृत्यू संख्या ही वाढत आहे.मंगळवारी जिल्ह्यात पुन्हा नवीन 112 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यासोबतच आज जिल्ह्यात 7 कोरोनाबाधित रुग्णांंचा मृत्यू झाला आहे. ज्यामुळे जिल्ह्यातील मृत्यू संख्या 61 वर जाऊन पोहचली आहे.तसेच आज 56 व्यक्ती कोरोनातून मुक्त झाले आहे. आज जिल्ह्यात …

Read More »