Breaking News

Recent Posts

गृहमंत्र्यांनाही धमकीचा फोन

नागपूर(७ सप्टेंबर): मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बंगल्यावर आलेल्या धमकीच्या फोनने सुरक्षा यंत्रणेत खळबळ उडाली असतानाच गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील निवासस्थानीही धमकीचा फोन आल्याने नागपूर पोलिसांची झोप उडाली आहे. या धमकीच्या फोननंतर गृहमंत्र्यांच्या सिव्हिल लाइन्समधील जीपीओ चौकातील निवासस्थानावरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. पोलिसांची गस्तही वाढविण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवास्थानावरील …

Read More »

शेतकऱ्यांना २०२०-२०२१ ची पेरापत्रक नोंद घेवून सातबारा उपलब्ध करून देण्याबाबत

चिमूर – शासनाने सन २०२०-२०२१ वर्षाकरिता खरीप हंगामातील शासकीय कापूस विक्री करीता शेतकऱ्यांना नांव नोंदणी प्रक्रिया कृषी उत्पन्न बाजार समिती चिमूर येथे दि. १/९/२०२० ते दि. ३१/१०/२०२० पर्यंत होणार आहे. पण शेतकऱ्याच्या सातबारावर पेरापत्रक नोंद २०१९-२०२० असून नोंदणीकरीता शासकीय परिपत्रकाप्रमाणे २०२०-२०२५ पेरापत्रकाची नोंद असल्याशिवाय ऑनलाईन नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना कापूस विक्री करीता नोंद करतांना अडचण निर्माण होत आहे.तेव्हा आपण चिमूर …

Read More »

चंद्रपूर जिल्ह्यात 24 तासात 152 नवीन कोरोना बाधित – दोन कोरोना बाधिताचा मृत्यू

🔺जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 4055 वर चंद्रपूर(दि.७ सप्टेंबर):-जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 152 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 4055 वर गेली आहे. आतापर्यंत 2049 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 1958 बाधितांवर उपचार सुरू आहे. आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात दोन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये गोपालपुरी, बालाजी वार्ड चंद्रपूर …

Read More »