Breaking News

Recent Posts

प्रहार जनशक्ती पक्ष संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार व बीड जिल्हा अध्यक्ष विलास कोळुंके यांच्या नेतृत्वाखाली अंबाजोगाई येथे जाहीर उपोषण

अंबाजोगाई(दि.7सप्टेंबर):- येथील नगर परिषद कार्यालय अंतर्गत घनकचरा संकलनाचे काम करणारी कंपनी बी. के. एन. एस. एस. एस. ने काम बंद केल्यामुळे येथील सफाई कामगारांवर उपासमारीची वेळ आल्यामुळे उपोषण सुरू केले आहे.. जोपर्यंत आमची मागणी मान्य होत नाही. तोपर्यंत आम्ही उपोषण मागे वळून घेणार नाही.. सर्व सामान्य माणसाला योग्य न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज उपोषण सुरू केले आहे.. कोरोनाच्या शेकडो कामगाराच्या …

Read More »

बांधकाम कामगारांनी दलालामार्फत नोंदणी करु नये – दलालामार्फत फसवणूक होत असल्यास गुन्हा दाखल करावा – पी.डी चव्हाण

वर्धा : सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी:-  महाराष्ट्र   इमारत व इतर बांधकाम  कल्याणकारी मंडळाअंतर्गत   नोंदणी केलेल्या बांधकाम कामगार व इतर कामगारांसाठी विविध योजना सुरु करण्यात आलेल्या आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी  बांधकाम कामगारांना मंडळात नोंदणी करणे आवश्यक आहे. सदर नोंदणी दलाला मार्फत   पैसे घेऊन होत आहे, अशा तक्रारी  कार्यालयास प्राप्त होत आहे. त्यामुळे  बांधकाम कामगारांनी  कोणत्याही दलाला मार्फत  नोंदणी करु नये.  दलाल  पैसे घेऊन नोंदणी करुन देण्याचे अमिष दाखवित असल्यास  पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा  दाखल …

Read More »

लंपी आजारावर तातडीने उपाययोजना करा-आमदार डॉ.पंकज भोयर

मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले पत्र वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- लंपी आजाराने मोठया प्रमाणात विळखा घातला आहे.पशुपालकांची चिंता वाढली आहे.अनेक जनावरांना आजार जडल्याने तातडीने उपाययोजना करण्यात याव्या,असे निर्देश आमदार डॉ.पंकज भोयर यांनी जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना दिले. सेलू-वर्धा विधानसभा क्षेत्रात शेतक-यांची संख्या मोठी आहे.सेलू तालुक्यातील अनेकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे.अशातच लंपी आजाराने …

Read More »