Breaking News

Recent Posts

कोरोना संसर्ग काळात सेवा देण्यासाठी खाजगी डॉक्टरांनी पुढे यावे: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

चंद्रपूर दि.7 सप्टेंबर : कोरोना संसर्गाच्या काळात बाधितांना उत्तमोत्तम आरोग्य सेवा देण्यासाठी डॉक्टरांची आवश्यकता असून खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांना कोरोनाच्या कार्यात जोडून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, महानगरपालिका आयुक्त राजेश मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, जिल्हा सर्वेक्षण अधिकारी डॉ.सुधीर …

Read More »

चंद्रपूर व बल्लारपूरात ४ दिवसाचा जनता कर्फ्यु : जीवनावश्यक वस्तू व शासकीय कार्यालये वगळता सर्व आस्थापने बंद : प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर(७ सप्टेंबर २०२०) : कोरोनाच्या वाढत्या संक्रमनाच्या पार्श्वभूमीवर व सतत वाढणाऱ्या रुग्ण संख्येमुळे जिल्हाप्रशासन व आरोग्य यंत्रणा विचारात पडली असून मागील काही दिवसांपूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी चंद्रपूर सह जिल्ह्यात लॉकडाउन राबविण्याचा संकल्प केला होता मात्र अनलॉक च्या प्रक्रियेमुळे तसेच केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र सरकारच्या परवानगी शिवाय लॉकडाउन करता येत नाही तरी मात्र सातत्याने वाढणाऱ्या दररोजच्या १५० च्या रुग्णसंख्येचा विचार …

Read More »

ऊसतोडीच्या प्रश्नावर शरद पवारांशी चर्चा करणार – पंकजाताई मुंडे

बीड(दि.7सप्टेंबर):- ऊसतोड कामगारांनी संपाचं हत्यार उपसल्यानंतर माजी मंत्री तथा ऊसतोड कामगारांच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांनी ट्विट करून याविषयावर भाष्य केलं आहे. पंकजाताई मुंडे यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ‘माझ्या ऊसतोड मजूर बांधवांच्या न्याय मागण्यांसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, जेष्ठ नेते शरद पवार साहेब, कारखानदारांचे प्रतिनिधी जयंत पाटील, साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांच्याशी चर्चा करणार आहे. त्यामुळे आपण सर्वांनी विश्वास …

Read More »