Breaking News

Recent Posts

मोठी बातमी – रशियाने करोनावर बनवलेल्या लशीची तिसऱ्या टप्प्याची चाचणी भारतात होणार?

करोना व्हायरस विरोधात रशियाने विकसित केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ लशीच्या फेज एक आणि फेज दोनच्या क्लिनिकल चाचणीचा अहवाल ‘लॅन्सेट’ या प्रसिद्ध नियतकालिकात प्रकाशित झाला आहे. ‘लॅन्सेट’ हे वैद्यकीय नियतकालिक आहे. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेला ‘स्पुटनिक व्ही’ लशीचे डोस देण्यास रशियन आरोग्य यंत्रणेने मंजुरी दिली आहे. अत्यंत कमी जणांवर या लशीची चाचणी करुन अवघ्या दुसऱ्या फेजनंतर ‘स्पुटनिक व्ही’ लशीला मंजुरी दिल्यामुळे …

Read More »

ब्रेकिंग न्यूज चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय या आठवड्यात होणार – पालकमंत्री वडेट्टीवार

चंद्रपूरर( ७ सप्टेंबर २०२०) :  चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटावी यासाठी पालकमंत्री वडेट्टीवार यांनी उत्पादन शुल्कमंत्री व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेसह याबाबत चर्चा झाली आहे.  आजपासून राज्याचं 2 दिवसीय पावसाळी अधिवेशन झाले आहे, या अधिवेशनानंतर कॅबिनेट समोर दारूबंदी हटविण्याबाबत प्रस्ताव ठेवल्या जाणार आहे, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याची दारूबंदी हटावी याबाबत अनेक मंत्र्यांनी अनुकूलता दाखविली आहे अशी माहिती पालकमंत्री वडेट्टीवार …

Read More »

आमदार प्रतिभाताई धानोरकरांनी केली सोयाबीन पिकाची पाहणी

चंद्रपूर : वरोरा व भद्रावती तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कारण सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणावर लष्करी अळी, उंच अळी, करपा व किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे सोयाबीनचे शेंगा पोखरणाऱ्या अळीने शेंगा खाऊन टाकल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीचा खर्च पण निघणार नाही. अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आज आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी कृषी अधिकारी यांना सोबत घेऊन सोयाबीन पिकांची पाहणी केली आहे.  सध्या …

Read More »