Breaking News

Recent Posts

पाऊस थांबला, पूर कायम, जिल्ह्यातील अनेक मार्ग

चंद्रपूर/ ब्रह्मपुरी/ सावली जिल्ह्यात संततधार पावसाने वैनगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे अनेक शिवारात पाणी जमा झाले आहे सावली तालुक्यातील हरंबा, लोंढोली, पेठगाव या शेत शिवारात पुराचे पाणी शिरले. ब्रह्मपुरी तालुक्यातील लाडज, पिंपळगाव, रानमोचन, परडगाव, किन्ही येथील अनेक घरे पाण्याखाली आली आहेत. दरम्यान, लाडज येथील अडकले ल्या पूरग्रस्तांना काढण्यासाठी प्रशासनाने हेलिकॉप्टरची व्यवस्था केली आहे. तीन दिवस झालेल्या सततच्या पावसामुळे …

Read More »

विधानसभा क्षेत्राचे आमदार जोरगेवार कोरोना पॉझिटिव्ह

चंद्रपूर – राज्यात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत असताना सरकारने लॉकडाऊन घोषित केले होते, या कालखंडात चंद्रपूर शहरातील कडक लॉकडाऊन मध्ये एकमेव विधानसभा क्षेत्रात नागरिकांच्या लॉकडाऊन मध्ये समस्या जाणून घेणारा लोकनेता चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार किशोर जोरगेवार हे कोरोना पॉझिटिव्ह झाले. लॉकडाऊन च्या भीषण काळात नागरिकांना अन्न वाटप, धान्य किट वाटप इतकेच नव्हे तर कंटेंटमेंट झोन मधील नागरिकांना भाजीपाला वाटपाचे काम …

Read More »

मृत कोरोना योध्याच्या वारसास शासकीय सेवेत घ्या

– आ. सुधीर मुनगंटीवार यांची मागणी – मुख्यमंत्री, आरोग्य मंत्री यांना पाठविले पत्र चंद्रपूर, कोवीड १९ मध्ये सेवा करीत असताना मृत झालेल्या शासकीय अधिकारी व कर्मचाèयांच्या वारसांना ३० दिवसांच्या आत अनुकंपा तत्वावर विशेष बाब या सदराखाली शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे, अशी मागणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या संदर्भात अस्तित्वात असलेल्या शासन निर्णयात त्वरित सुधारणा करावी, …

Read More »