Breaking News

Recent Posts

अर्जुन सदाशिव गोमासे यांचे निधन

  अर्जुन सदाशिव गोमासे यांचे निधन कमाल चौक नवा नकाशा येथील रहिवासी, अर्जुन सदाशिव गोमासे यांचे दुःखद निधन 16 फेब्रुवारी रोजी झाले. मृत्युसमयी त्यांचे वय 65 होते. ते BSNL मधून निवृत्त झाले होते. अंतिम संस्कार दिघोरी घाटावर करण्यात आले. त्यांच्या पश्चात बराच मोठा परिवार आहे.

Read More »

कोंबडीचे चिकन खाल्ल्यास नव्या आजाराचा धोका : सावध व्हा!

महाराष्ट्रात गुलियन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) च्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. हा दुर्मिळ आजार विषाणू किंवा बॅक्टेरियाच्या संसर्गामुळे होतो. थकवा, झिणझिण्या आणि पाय-हातांमधील कमजोरी ही प्रमुख लक्षणे आहेत. स्वच्छता, शुद्ध पाणी आणि आरोग्यदायी आहार यांच्याद्वारे जीबीएसपासून स्वतःचे संरक्षण करू शकतो. लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशा अनेक सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु आता जीबीएस आजार होण्याचे नवे कारण समोर …

Read More »

नागपुरातील बारूद कंपनीत स्‍फाेट : कामगारांचा जागीच मृत्‍यू

नागपूर (Nagpur)जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील डोरली पासून जवळच असलेल्या कोतवालबड्डी येथील एसबीएल नामक बारूद कंपनीमध्ये आज (रविवार) मोठा स्फोट झाला. प्राथमिक माहितीनुसार दोन कामगारांचा मृत्यू झाला. अनेकजण जखमी झाल्याची माहिती असून जिल्हा पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्यासह पोलिस, अग्निशमन, रुग्णवाहिका, फॉरेन्सिकचे वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी रवाना झाले आहेत. या स्‍फोटाची तीव्रता इतकी होती की या स्फोटाचे हादरे परिसरात अनेक किलोमीटर अंतरावर …

Read More »