Breaking News

Recent Posts

एक लाख मतदान केंद्र…!मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम काय म्हणाले?

महाराष्ट्र राज्यातील मतदानाची झारखंडमधील मदतानाशी तुलना करून गैरसमज पसरवले जात आहेत. मात्र राज्यातील लोक संध्याकाळीच मोठ्या प्रमाणात मतदानासाठी बाहेर पडतात. शेवटच्या दोन तासांत ७६ लाख मतदारांनी मतदान केल्याचा दावा केला जात असला तरी एक लाख मतदान केंद्रांचा विचार करता एका मतदान केंद्रावर फक्त ७६ लोकांनी मतदान केले आहे. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नव्हत्या, असा दावा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी …

Read More »

एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते की उपमुख्यमंत्री?‘दाल मे कूछ काला है’

काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील दरे गावातून ठाण्यातील निवासस्थानी रविवारी परतले असले तरी त्यांची प्रकृती पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी सोमवारी निवासस्थानीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. शिवसेना (शिंदे) पक्षातील काही नेते आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी शिंदे यांची सोमवारी निवासस्थानी जाऊन भेट घेतली. दरम्यान सत्तास्थापनेसंबंधी उलट सुलट बातम्या समोर येत असताना आता आम आदमी पक्षाच्या …

Read More »

EVM मध्ये घोळ!नागपुरातून आंदोलनाला सुरुवात

टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   नागपुर।नागपुर जिल्हाचे महादुला नगर येथुन ई व्ही एम मशीन च्या विरोधात आंदोलन करण्यात आले।वर्तमान आधुनिक युगात विदेशात ई.व्हि.एम. चा वापर पुर्णपणे बंद असतांनी आपल्या देशात निवडणूक आयोग ई.व्हि.एम. चा वापर बंद का करीत नाही असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. निवडणूकीत ई.व्हि.एम. चा गैरवापर पुर्णपणे बंद करण्यासाठी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक महादुला ते …

Read More »