Breaking News

Recent Posts

उटी, गुवाहाटीला जाणार नाही तर लंडनला…: शिंदे गटाचे सत्तास्थापनेसाठीचे ‘डेस्टिनेशन’

एकनाथ शिंदे ज्या दिशेने जातील, त्या दिशेने आम्ही जाऊ, असे विधान संजय शिरसाट यांनी केले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठे जाणार? यावर चर्चा सुरू झाली आहे. २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारून अनेक आमदारांना सुरतवरून गुवाहाटीला नेले होते. गुवाहाटीनंतर गोव्यात आणि मग मुंबईत येऊन त्यांनी भाजपाशी हातमिळवणी करत सत्ता स्थापन केली होती. यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर काय …

Read More »

३५ बंडखोरांनी वाढविली काँग्रेस, भाजप, सेनेची चिंता

विधानसभा निवडणूक आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी (दुसऱ्या व शेवटच्या टप्प्यातील) बुधवारी (२० नोव्हेंबर) मतदान पार पडलं. या दोन्ही राज्यांच्या निवडणुकींचा निकाल येत्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर केला जाणार आहे. तत्पूर्वी मतदान पार पडल्यानंतर अनेक वृत्तवाहिन्या, वृत्तसंस्था व खासगी संस्थांनी निवडणूक निकालांचे अंदाज जाहीर केले आहेत. बुधवारी जाहीर झालेल्या एकूण एक्झिट पोल्सपैकी प्रमुख १० संस्थांचे अंदाज (निवडणूक निकालाचे एक्झिट पोल) पाहिले …

Read More »

काँग्रेस आमदारांना कोणत्या राज्यात घेऊन जाणार? महाविकास आघाडीची आज बैठक

विधानसभा निवडणुकीसाठी (२० नोव्हेंबर) पार पडले. या निवडणुकीत महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान पार पडले. राज्यात सरासरी ६५ टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झाल्याची माहिती मिळत आहे. सहा महिन्यांपूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा मतदानाचा टक्का वाढला असून मागच्या ३० वर्षांतील हे सर्वाधिक मतदान आहे. त्यामुळे वाढलेले मतदान नेमके कुणाच्या पारड्यात जाणार? हा प्रश्न उपस्थित होत आहे. मतदानानंतर लगेचच एक्झिट पोल्सचे अंदाज समोर आले …

Read More »