‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »रेल्वेच्या धक्क्यात कुत्र्यासह वकिलाचा मृत्यू
कुत्र्याला रेल्वे रुळावरुन ओढत असताना रेल्वेचा धक्का लागल्याने वकिलासह कुत्र्याचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना संग्रामनगर उड्डाणपुलाखाली शुक्रवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. अॅड. भाऊसाहेब सुखदेव लांडगे (५५, रा. कासलीवालपुरम्, गादीया विहार, मुळ रा. धामोरी, लासूर स्टेशन) असे मृताचे नाव आहे. गादीया विहार परिसरातील अॅड. भाऊसाहेब लांडगे हे नेहमीप्रमाणे शुक्रवारी सायंकाळी दोन कुत्र्यांना घेऊन फिरण्यासाठी गेले होते. जाबिंदा लॉन्सच्या परिसरात …
Read More »