Breaking News

Recent Posts

वर्धा: कोरोना कहर : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णासह मृत्यू संखेत होत आहे वाढ : आज 59 कोरोनाबाधित तर 7 व्यक्तींचा मृत्यू

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :- सोमवार दि.14 रोजी आज 586 कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहे.ज्यामध्ये जिल्ह्यात 59 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.यामध्ये 41 पुरुष तर 18 महिलांंचा समावेश आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांंची सर्वात मोठी मृत्यू संख्या आज झाली आहे आज जिल्ह्यात 7 रुग्णांंचा मृत्यू झाला आहे.यामध्ये (हिंगणघाट महिला 60, पुरुष 61,आर्वी महिला 68, पुलगाव पुरुष 67, वर्धा पुरुष 61, …

Read More »

जिल्हाधिकारी कार्यालया समोर मोदी सरकार विरोधात भाकपचा निषेध दिन

वर्धा : जिल्हा प्रतिनिधी :-भारतीय कम्युनिस्ट पक्ष वर्धा जिल्हा च्यावतिने १४ सप्टेंबर रोजी  राष्ट्रीय आवाहनानुसार वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  निदर्शने करुन *मोदी सरकारच्या जनविरोधी धोरणा विरुध्द निषेध दिन पाळण्यात आला* या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हा सचिव  काँ मनोहर पचारे जिल्हासहसचिव काँ असलम पठाण  काँ मारोतराव इमडवार काँ सुरेश गोसावी वंदना कोळणकर मैना उईके विनायक नन्नोरे  ज्योषणा राउत  दुर्गा वाघमारे यांनी केले . …

Read More »

इस्पात मंत्रालया अंतर्गत नागपूर येथे कौशल्य प्रशिक्षण केन्द्र कार्यरत खासदार रामदास तडस यांनी उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला इस्पात मंत्री श्री. धमेन्द्र प्रधान यांचे उत्तर

खासदार रामदास तडस यांनी लोकसभेत उपस्थित केला अतारांकित प्रश्न 68 दिल्ली/वर्धा:- कुशल व्यक्तींना शाश्वत रोजगाराच्या संधी देण्यासाठी व्यावसायिक स्पर्धात्मकता आणि आर्थिक वाढीस प्रोत्साहन देणारे कुशल मनुष्यबळ मिळविण्यासाठी तसेच कर्मचारी व प्रशिक्षणार्थींना कौशल्याचे प्रशिक्षण मिळण्याच्या दृष्टीकोनातुन वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार रामदास तडस यांनी इस्पात मंत्रालयांतर्गत कौशल्य प्रशिक्षण केन्द्र संबधीत अतारांकित प्रश्न 68 अंतर्गत उपस्थित करुन लोकसभेचे लक्ष वेधले. खासदार रामदास तडस यांच्या उपस्थित केलेल्या अतारांकित प्रश्नाला केन्द्रीय इस्पात मंत्री श्री. …

Read More »