Breaking News

Recent Posts

जबरानजोत शेतकऱ्यांना त्रास दिला तर कायदा हातात घेणार:- राजू झोडे…

जबरानजोत शेतकऱ्यांना त्रास दिला तर कायदा हातात घेणार:- राजू झोडे… मुल:- मागील कित्येक वर्षापासून आदिवासी व इतर पारंपारिक वननिवासी जबरानजोत शेतकरी शेती करुन आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. अशा जबरानजोत शेतकऱ्यांना शेती पासून वंचित करण्याचे कट-कारस्थान वनविभागाचे अधिकारी गुरुप्रसाद आणि वन अधिकारी करत आहेत असा आरोप राजू झोडे यांनी केला. मूल तालुक्यातील पारंपारिक आदिवासी व गैर आदिवासी शेतकरी यांना वनअधिकारी …

Read More »

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचे काय आहे कारण, लहान मुलांवर काय होणार परिणाम ? कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे येण्याची शक्यता?

कोरोनाच्या संभावित तिसऱ्या लाटेचे काय आहे कारण, लहान मुलांवर काय होणार परिणाम ? कोरोनाची तिसरी लाट महाराष्ट्रात डेल्टा व्हेरियंटमुळे येण्याची शक्यता? कोरोना न्यूज :- महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट जाऊन अजून अनलॉक प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली आहे. 2 ते 4 आठवड्यात तिसरी लाट धडकू शकते अशा बातम्यांनी तर या काळजीत आणखीनच भर घातलीये. पण नेमकं खरं …

Read More »

देवत्व नको,भयमुक्त आणि सुरक्षित वातावरणात काम करू द्या….आय.एम.ए. जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पंतप्रधानांना मागण्यांचे निवेदन.

देवत्व नको,भयमुक्त आणि सुरक्षित वातावरणात काम करू द्या….आय.एम.ए. जिल्हाधिकाऱ्यां मार्फत पंतप्रधानांना मागण्यांचे निवेदन. चंद्रपुर – इंडीयन मेडिकल असोसिएशन तर्फे   शुक्रवार(१८जून)ला खाजगी डॉक्टर्सच्या विविध मागण्यांना घेऊन दिवसभर काम बंद ठेवून देशभर आंदोलन करण्यात आले.यात चंद्रपुर येथील आय एम ए तर्फे आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी मार्फत पंतप्रधानांना-विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.आम्हाला देवत्व नको,भयमुक्त व सुरक्षित वातावरणात आम्हाला आमचे काम करू द्या,अशी …

Read More »