Breaking News

Recent Posts

स्थानिक गुन्हे शाखेने परप्रांतातून तस्करी होत असलेला ३० लाखांचा गांजा पकडला.

सुमठाना जंगलात  अटक. चंद्रपूर प्रतिनिधी :- स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांच्या नेत्रूत्वात परराज्यातून चंद्रपूर जिल्ह्यात येत असलेला तब्बल ३० लाखांचा गांजा राजुरा तालुक्यातील सुमठाना जंगलातून पकडला असून वरोरा येथील रहिवाशी चंद्रकांत मुरलीधर त्रिवेदी व सागर वाल्मिक पाझारे यांना अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून तेलंगणा राज्यातून मोठ्या प्रमाणात गांजाची तस्करी केली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे …

Read More »

रवी शिंदे यांचा भद्रावती तालुक्यातील मुधोली येथे ‘एक हात मदतीचा उपक्रम…’

मुधोली येथील सर्पदंशाने, वाघाच्या हल्ल्यात व कोरोनाबाधित होवून मृत झालेल्यांच्या वारसानांना आर्थीक सहकार्य व वारसानांच्या मुलाच्या शिक्षणात मदत करण्याचे जाहीर. भद्रावती (प्रतिनिधी) : भद्रावती तालुक्यातील मुधोली येथील आठवडी बाजाराच्या दिवसी आज (दि.१६) ला ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमांतर्गत विविध समाजोपयोगी उपक्रम दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., चंद्रपुरचे माजी अध्यक्ष तथा संचालक रवि शिंदे यांनी राबविले. सर्वप्रथम दि. चंद्रपूर जिल्हा …

Read More »

धामणगाव येथील रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करा.

धामणगाव येथील रेशन दुकान कायमस्वरूपी रद्द करा. (१०१ लाभार्थ्यांची जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे स्वतंत्र तक्रार.) कोरपना(ता.प्र.):-     कोरपना तालुक्यातील ९० टक्के आदिवासी असलेल्या धामणगाव व नैतामगुडा या गावातील रेशन  लाभार्थ्यांकडून धामणगाव येथील संतोषी माता महिला बचत गट हे तीनपट रक्कम घेऊन नियतनापेक्षा कमी धान्य देत होते.त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडे तक्रार केल्यानंतर दुकान निलंबित करण्यात आले होते.त्यानंतर धामणगाव …

Read More »