Breaking News

Recent Posts

गडचांदूर तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकाम संथगतीने. 

गडचांदूर तलाठी कार्यालय इमारतीचे बांधकाम संथगतीने.  (ठेकेदाराची दिरंगाई,संबंधित विभागाचे दुर्लक्ष नागरिकांना त्रासदायक.)  कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-    कोरपना तालुक्यातील गडचांदूर शहर येथील तलाठी कार्यालयाच्या जून्या इमारतीच्या जागी नवीन इमारत बांधली जात आहे.चंद्रपूर येथील एका ठेकेदाराला हे काम देण्यात आल्याची माहिती असून हे काम गेल्यावर्षी फेब्रुवारी २०२० पासून सूरू आहे.वास्तविक पाहता एकावर्षात सदर इमरतीचे काम पूर्ण होणे अपेक्षित होते.मात्र १६,१७ महिन्यांचा कालावधी …

Read More »

मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा बोलीतील “कविता भीमाच्या” काव्यसंग्रह

मराठी, हिंदी, इंग्रजी, बंजारा बोलीतील “कविता भीमाच्या” काव्यसंग्रह महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एका युगाचे नाव आहे. या युगपुरुषाने मानवी जीवनात स्वातंत्र्याची पहाट निर्माण करून समाजमनात समता, न्याय, स्वतंत्र आणि बंधुत्वाचा सूर्य उगवला तो कधीच न मावळणारा आहे. म्हणून इथल्या शोषित, पीडित, दलित, वंचित, दिनदुबळ्या समाजाने आज ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर आपल्या काळजावर गोंदवून ठेवलेले आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ ही एका …

Read More »

जिल्ह्यात 63 कोरोनामुक्त, 63 पॉझिटिव्ह तर 4 मृत्यू

जिल्ह्यात 63 कोरोनामुक्त, 63 पॉझिटिव्ह तर 4 मृत्यू चंद्रपूर,दि. 16 जून : गत 24 तासात जिल्ह्यात 63 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 63 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 4 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 63 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 14, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 7, भद्रावती  4, ब्रम्हपुरी 2 , …

Read More »