Breaking News

Recent Posts

कालचा अतुल्य भारत आज कुठे आहे?.

भारत हा कृषिप्रधान देश होता त्यांची शेतजमीन सुजलाम सुपलम होती,मेरे देश की धरती सोना उगले, उगले हिरे मोती मेरे देश कि धरती असे लोकप्रिय गीत प्रत्येक शाळेत शिकविल्या जात होते. त्यामुळेच शेतकाऱ्यांच्या मुलामुलींना गर्व वाटत होता.अनेक मुल शिक्षण घेऊन सुद्धा वडिलोपार्जित शेती संबाळत होते. त्यावेळी त्या शाळा कॉलेज मध्ये कृषिप्रधान भारताला अतुल्य भारत म्हटल्या जात होते. आजचा कॉलेज मधील विद्यार्थी वडिलांना शेती विकून नोकरीसाठी पैसे भरायला …

Read More »

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजेंना अचानक जाग कशी आली?

मराठा आरक्षणावरून खासदार संभाजीराजेंना अचानक जाग कशी आली? मराठा आरक्षणाच्या पार्श्‍वभूमीवर भाजपाचे राज्यसभा खासदार संभाजीराजे हे अचानक जागे कसे झाले? असा प्रश्‍न माझ्यासारख्या संवेदनशील मनाच्या व्यक्तीला पडला आहे. त्यामुळे खासदार संभाजीराजे यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित होत आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा हा प्रामुख्याने २०१६ पासून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात चर्चेला आला. राज्यातील मराठा बांधवांनी एक मराठा, लाख मराठा अशाप्रकारे घोषणा देत राज्यात …

Read More »

रक्तदान श्रेष्ठ दान….! नांदा येथे रक्तदान शिबीर,आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उदघाटन.

रक्तदान श्रेष्ठ दान….! नांदा येथे रक्तदान शिबीर,आमदार सुभाष धोटेंच्या हस्ते उदघाटन. कोरपना(ता.प्र.):-       कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने देशात अक्षरशः थैमान घातले,आरोग्य यंत्रणा अपूरी पडली, पुर्वीपेक्षा या लाटेने अनेकांचे जीव घेतले असून बेड,आक्सिजन,औषधी इत्यादी आरोग्य विषयक साधनांसह मोठ्याप्रमाणात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला.हे चित्र पाहून शासनातर्फे वारंवार रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.याला प्रतिसाद देत ठिकठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येत …

Read More »