Breaking News

Recent Posts

जिल्ह्यात 70 कोरोनामुक्त, 31 पॉझिटिव्ह तर 6 मृत्यू

जिल्ह्यात 70 कोरोनामुक्त, 31 पॉझिटिव्ह तर 6 मृत्यू चंद्रपूर,दि. 14जून : गत 24 तासात जिल्ह्यात 70 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 31 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत. तसेच 6 बाधितांचा जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. बाधित आलेल्या 31 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 7, चंद्रपूर तालुका 3, बल्लारपूर 4, भद्रावती 0, ब्रम्हपुरी 1 , नागभिड …

Read More »

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्याला 7 व्हेंटिलेटरची मदत ; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने चंद्रपूर जिल्ह्याला 7 व्हेंटिलेटरची मदत ; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण Ø उपलब्ध व्हेंटिलेटरचा सदुपयोग करण्याचे आरोग्य विभागाला निर्देश चंद्रपूर,दि.14 जून: कोरोना काळामध्ये ऑक्सिजन व व्हेंटिलेटर अभावी कोणत्याही रुग्णांचा मृत्यू होऊ नये यासाठी सामाजिक बांधिलकी जपत जिल्ह्यासाठी 7  व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत म्हणाले. पर्यावरण मंत्री …

Read More »

मनपाद्वारे शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी , डासांची पैदास रोखण्यासाठी कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’

मनपाद्वारे शहरातील विविध भागात डास प्रतिबंधक औषधाची फवारणी डासांची पैदास रोखण्यासाठी कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’ चंद्रपूर, ता. १४ : पावसाळ्याच्या दिवसांत डेंग्यू तापावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून चंद्रपूर शहर  महानगरपालिकेतर्फे डास प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यात येत आहे. तसेच डेंग्यू आणि मलेरिया आजारापासून बचाव करण्यासाठी नागरिकांच्या घरी असलेल्या कूलरच्या टाक्यांमध्ये ‘अबेट द्रावण’ टाकण्यात येत आहे.   चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे  सोमवारी (ता. १४) विवेकनगर …

Read More »