Breaking News

Recent Posts

चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी उठविण्याचा अध्यादेश लागू.

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव,  शासन आदेश क्र. एमआयएस-०३२१/प्र.क्र.५७/राउशु-३, दि.०८.०६.२०२१ बहुचर्चित चंद्रपूर जिल्हयात सन २०१५ पासून लागू असलेली दारुबंदी उठविण्याबाबत शासनाने राज्यपालांच्या स्वाक्षरीनेआज दिनांक ८ जून ला अध्यादेश काढला असून याचे संपूर्ण श्रेय पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांना जात असल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे, या निर्णयामुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांना मोठा झटका बसला असून पोलिसांच्या हप्तेखोरी वर …

Read More »

अंकुर बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा ,अंकुरला दत्तक मुक्त घोषित करणार

अंकुर बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्या आत हक्क दाखवावा Ø अंकुरला दत्तक मुक्त घोषित करणार चंद्रपूर,दि. 8 जून : महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील अंकुर नावाच्या बालकाला दत्तक मुक्त घोषित करण्यात येणार असून त्याच्या संबंधित पालकांनी सात दिवसाचे आत बालकाबाबत आपला हक्क दाखवण्याचे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांनी केले आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे एसएनसीयू वार्डात तीन दिवसाच्या बालकास दि. 2 नोव्हेंबर 2019 …

Read More »

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम

मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम चंद्रपूर दि.8 जून : कोविड-19 विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सध्या आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये कुशल मनुष्यबळाची तीव्र कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आरोग्य व वैद्यकीय क्षेत्रामध्ये साथीच्या रोगाशी संबंधित उद्भवलेल्या परिस्थितीत कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, याकरिता राज्यात प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाअंतर्गत “मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम” राज्यामध्ये राबविण्याकरिता राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये …

Read More »