Breaking News

Recent Posts

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर , पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल

चंद्रपूर जिल्हा महाराष्ट्र शैक्षणिक प्रगतीत चवथ्या क्रमांकावर Ø पायाभूत सुविधा व डिजिटल लर्नींगमध्ये राज्यात अव्वल चंद्रपूर दि.8 जून :  महाराष्ट्र राज्य शैक्षणिक प्रगतीमधील कार्यक्षमता, प्रतवारी दर्शक अंतरिम  अहवाल  2019-20  नुकताच घोषित करण्यात आला आहे. यात चंद्रपूर जिल्हाने संपूर्ण राज्यातून चवथ्या क्रमांक पटकावून नागपूर ,अमरावती व नाशिकसारख्या जिल्ह्यांना  मागे टाकले  आहे. याशिवाय  डीजीटल अध्ययन व शाळा सुरक्षितता व बाल संरक्षण या मूल्यमापन …

Read More »

क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये पालकमंत्र्यांनी घेतला कोरोनाचा आढावा

क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये पालकमंत्र्यांनी घेतला कोरोनाचा आढावा चंद्रपूर, दि. 8 जून : राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी क्राईस्ट हॉस्पीटलमध्ये कोरोना विषयक आढावा घेतला. यावेळी खासदार सुरेश धानोरकर, आमदार सर्वश्री नाना पटोले, सुभाष धोटे, प्रतिभा धानोरकर, अभिजित वंजारी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर पोलिस अधिक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा शल्य चिकित्सक …

Read More »

योग आणि सात्विक आहार हा लहान मुलांना कोरोना पासून वाचवेल – डॉ. शिल्पा चन्ने ( योगगुरु, आमरोली योगपीठ)

योग आणि सात्विक आहार हा लहान मुलांना कोरोना पासून वाचवेल – डॉ. शिल्पा चन्ने ( योगगुरु, आमरोली योगपीठ) आज मुले ऑनलाईन शाळा शिकत आहेत,ऑनलाईन गेमही खेळले जात आहेत ,ते आपल्या नातेवाईकांशी आणि मित्रांशी व्हिडिओ कॉलद्वारे  बोलत आहेत आणि टीव्हीवर देखील बोलत आहेत. अधिक वेळ स्क्रीनशी संलग्न आहे.  म्हणून पालकांना हवे आहे की त्यांची मुले निरोगी कशी राहतील? 2021 ला स्वीकार …

Read More »