Breaking News

Recent Posts

अमृत पाणीपुरवठा योजनेची मा. महापौरांनी केली पाहणी

अमृत पाणीपुरवठा योजनेची मा. महापौरांनी केली पाहणी चंद्रपूर १६ मार्च – अमृत योजनेद्वारे शहराच्या ज्या भागात पाणीपुरवठा केला जात आहे अश्या भागांची पाहणी  मा. महापौर सौ. राखी संजय कंचर्लावार यांनी आज केली. या विविध भागांचा सर्व्हे केला असता पाणीपुरवठा सुरळीत होत असलेला आढळुन आला मात्र काही ठिकाणी लिकेजेस आढळले असुन कंत्राटदाराला त्यावर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देश मा. महापौरांनी याप्रसंगी दिले. …

Read More »

“उत्पन्न प्रमाणपत्राची अट” निव्वळ वेठीस धरण्याचा प्रकार. (जाचक अटी रद्द करा प्रा.आशिष देरकरांची मागणी.)

कोरपना(ता.प्र.):-        केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सार्वजनिक वितरण व्यवस्था २०१५ मधील तरतुदीनुसार शिधापत्रिका तपासणी मोहिम राबवून अपात्र शिधापत्रिका रद्द करण्यात येतात.१ फेब्रुवारी २०२१ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत ही मोहीम राज्यात सुरू असून अंतीम अहवाल १५ मे २०२१ पर्यंत शासनास सादर करण्यात येणार आहे.ही बाब स्वागतार्ह असली तरी शासन निर्णयात उत्पन्न दाखल्याचा कसलाही उल्लेख नसताना तहसीलदारांचा उत्पन्न दाखला …

Read More »

अभिनव सामाजिक विकास संस्थेतर्फे “कु.आरती थेरेंचा” गौरव.

कोरपना(ता प्र.):-     औद्योगिक दृष्ट्या संपन्न तसेच क्रिडा क्षेत्रात नावीन्य प्राप्त गडचांदूर शहरातील मध्यम वर्गीय कुटुंबाची “कु.आरती भास्कर थेरे” हिचा महाराष्ट्रातून तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथे होऊ घातलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा २०२१ साठी निवड करण्यात आली आहे.आरती ही बीएससी सायन्स तृतीय वर्षात शिकत असून तामिळनाडू जाण्याची जिद्द तिने पूर्ण केली आणि काही दिवसातच ती खेळायला कन्याकुमारी येथे जाणार असल्याची …

Read More »