Breaking News

Recent Posts

 बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप

 बँकांच्या खाजगीकरणाविरोधात कर्मचार्‍यांचा संप ब्रम्हपुरी- राष्ट्रीयकृत बँकांच्या खाजगीकरणाविरोधात बँक कर्मचार्‍यांनी 15 व 16 मार्च रोजी दोन दिवसीय देशव्यापी संप पुकारला आहे. या संपात ब्रम्हपुरी येथील राष्ट्रीयकृत बँकेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले असून, सोमवारी स्थानिक स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेसमोर सर्वांनी उपस्थित राहून विरोध प्रदर्शन केला. यावेळी राष्ट्रीयकृत बँकेच्या खाजगीकरणाला विरोध तथा सामाजिक बँकिंग पूर्ववत सुरु ठेवणे, जनतेच्या पैशाची सुरक्षा …

Read More »

प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा,31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे

प्रकल्पस्तरीय आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धा Ø 31 मार्चपर्यंत अर्ज सादर करावे चंद्रपूर, दि. 15 मार्च : आदिवासी समाजाच्या पारंपारिक नृत्य कलेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि ती संस्कृती जतन करण्याकरिता 9 ऑगस्ट रोजी जागतीक आदिवासी दिनाचे औचित्य साधुन  एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, चंद्रपूर यांचेतर्फे प्रकल्प स्तरीय आदिवासी पारंपारीक नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.             नृत्य स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रकल्प कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील इच्छुक आदिवासी पारंपारीक नृत्य कलाकार पथकांनी  दिनांक …

Read More »

जिल्हा परिषद अनुकंपाधारकांची अंतरीम निवड यादी प्रसिध्द

जिल्हा परिषद अनुकंपाधारकांची अंतरीम निवड यादी प्रसिध्द जिमाका, चंद्रपूर, दि:15,  जिल्हा परिषद अंतर्गत पदभरती-2019 चे अनुषंगाने अनुकंपा धारकांमधून नियुक्ती देण्याकरिता उपलब्ध प्रवर्गनिहाय पदे व अनुकंपा धारकाची शैक्षणिक अर्हता विचारात घेवून प्रस्तावीत अंतरीम निवड यादी कार्यालयाचे zpchandrapur.maharashtra.gov.in व enoticeboard-zpchandrapur.com  या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे. सदर अंतरीम निवड यादीवर अनुकंपा धारकांचा आक्षेप/हरकती असल्यास अर्ज व आक्षेपाशी संबंधीत आवश्यक दस्तऐवज दि.19 मार्च 2021 पर्यंत कार्यालयीन वेळेत सामान्य प्रशासन विभाग,जिल्हा …

Read More »