Breaking News

Recent Posts

निवासी शाळेत दि. 10 मार्च पासून प्रवेश सुरू

प्रकल्प कार्यालय चिमूर द्वारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकरिता निवासी शाळेत दि. 10 मार्च पासून प्रवेश सुरू चंद्रपूर, दि. 8 मार्च : नामांकित निवासी शाळेत शैक्षणिक सत्र 2021-22 करीता इयत्ता पहिली व दूसरीत प्रवेश घेउ इच्छीनाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया दि 10 मार्च, 2021 पासून सुरू करण्यात येत असून प्रवेश अर्ज सर्व शासकिय आश्रमशाळा, वसतीगृह व प्रकल्प कार्यालय चिमूर येथे उपलब्ध करून …

Read More »

घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जागतिक महिला दिन साजरा

*घुग्घुस येथील मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात जागतिक महिला दिन साजरा* *घुग्घुस येथील मा.आ.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्र महिलांच्या सक्षमीकरणासाठी सदैव तत्पर – सौ.किरण विवेक बोढे अध्यक्ष प्रयास सखी मंच, घुग्घुस* *कर्तृत्ववान महिलांचा सत्कार* घुग्घुस,[प्रभाकर कुम्मरी]- सोमवार 8 मार्चला दुपारी 2 वाजता घुग्घुस येथील मा.आ. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व भाजपा युवमोर्चा जिल्हामहामंत्री विवेक बोढे यांच्या मार्गदर्शनात साजरा …

Read More »

पोलीस अधीक्षक कार्यालय येथे जागतीक महिला दिन साजरा

जागतीक महिलासाजरा दिन पोलीस अधीक्षक कार्यालय येथे  चंद्रपुर- जागतिक स्तरावर 08 मार्च हा दिवस महिला दिवस म्हणुन साजरा करण्यात येतो. आज महिलांनी सुध्दा पुरूशांच्या बरोबरीने प्रत्येक क्षेत्रात आपले नाव समोर आणले आहे. महिलांचा आत्मविष्वास वाढावा या हेतुने महिलांना प्रोत्साहित करण्याकरीता हादिवस साजरा करण्यात येतो. आजदिनांक 08/03/2021 रोजीमंथनहाॅल, पोलीस अधीक्षककार्यालय, चंद्रपुर येथेजागतिकमहिलादिनम्हणुनसाजराकरण्यातआला. सदरकार्यक्रमाचे अध्यक्षमा. सौ. लिनाअरविंदसाळवे, उपाध्यक्ष मा. सौ. प्रियंकाप्रषांत खैरे …

Read More »