Breaking News

Recent Posts

आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वात घेण्यात आली समुद्रपुर नगर पंचायतची आढावा सभा

जिल्हा प्रतिनिधी :-हिंगणघाट ; -दिनांक 12-12 2020 ला या सभेमध्ये समोर होऊ घातलेल्या निवडणूक या विषयाची माहिती देऊन निवडणुकीच्या दृष्टीने सर्वांनी जोमात कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या, सोबतच आपण मागील पाच वर्षांमध्ये केलेले काम आणि या कामामुळे जनतेला निर्माण झालेली सुविधा यामुळे आपण भविष्यकाळात निवडणूक बहुमताच्या जोरावर निश्चितच जिंकून येऊ असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. सोबतच पुढील निवडणुकी विषयी नियोजन …

Read More »

गडचांदूर घनकचरा घोटाळा प्रकरण….!

  चौकशीच्या आदेशासाठी ७ दिवस उपोषण, आता चौकशी सुरू करण्यासाठी कीती दिवस बसू ? “सांगा” (भीम आर्मीचे मदन बोरकर यांचा प्रश्न.) कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:– गडचांदूर नगरपरिषदेत झालेल्या घनकचरा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी,दोषी आढळल्यास अधिकारी,कर्मचार्‍यांवर कायदेशीर कारवाई करावी तसेच अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी घनकचरा कंत्राटदारांसोबत संगनमत करून लाखोंचा घोटाळा केल्याचा आरोप करत सदर प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून …

Read More »

गडचांदूरात “संताजी जगनाडे महाराज” जयंती साजरी

  कोरपना ता.प्र./सैय्यद मूम्ताज़ अली:- गडचांदूर येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. स्थानिक संताजी जगनाडे महाराज चौकात संताजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून बंडू वैरागडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.प्रा.राजेश गायधनी यांनी आपल्या प्रास्ताविकात संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या जीवन चारित्र्यावर प्रकाश टाकला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विदर्भ तेली समाज महासंघ शाखा गडचांदूर अध्यक्ष शंकरराव नागपुरे,कार्याध्यक्ष बां.स. विक्रम …

Read More »