Breaking News

Recent Posts

आमदारांसाठी काँग्रेसचे विशेष विमान : भाजपची भीती

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेल्या वेळेच्या तुलनेत मतदान वाढल्याने काँग्रेसचा विजयाबाबतचा विश्वास दुणावला आहे. सोबतच निकालानंतर ऐनवेळी दगाफटका होऊ नये म्हणून विदर्भातील आमदारांसाठी विशेष विमानाची व्यवस्था करण्यात येत आहे.   राज्यात सरासरी ४ टक्क्यांहून अधिक मतदान वाढले आहे. सत्ताविरोधी भावना प्रबळ झाल्यास मतटक्का वाढतो, असा काँग्रेसचा दावा आहे. विदर्भातील ६२ जागांपैकी ३५ ते ४० जागा काँग्रेसला मिळतील, असा या पक्षाला विश्वास …

Read More »

ड्रग्स के साथ नामी फोटोग्राफर गिरफ्तार : 55 लाख का माल जब्त

ड्रग्स के साथ नामी फोटोग्राफर गिरफ्तार, 55 लाख का माल जब्त टेकचंद्र सनोडिया शास्त्री: सह-संपादक रिपोर्ट   गुजरात के सूरत क्राइम ब्रांच ने ड्रग्स तस्करी के मामले में बड़ी कार्रवाई करते हुए मुंबई के नालासोपारा से नाइजीरियाई नागरिक सहित दो लोगों को गिरफ्तार किया है. इनके पास से 55 लाख रुपये की एमडी ड्रग्स बरामद हुई. इससे पहले 16 नवंबर …

Read More »

‘ईव्हीएम’ दुचाकीवरून नेल्याने गोंधळ आणि तणाव

गोपालनगर परिसरातील भारतरत्न राजीव गांधी उच्च प्राथमिक मराठी शाळेच्या मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया आटोपल्यानंतर ईव्हीएम दुचाकीवरून नेण्याचा आक्षेपार्ह प्रकार घडल्याचा आरोप करीत नागरिकांनी गोंधळ घातला. काही क्षणातच याठिकाणी अमरावती विभागीय आयुक्तांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच उमेदवार आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांसह शेकडोच्या संख्येने नागरिक जमा झाले. रात्री ९ वाजतापासून सुरू झालेला हा गोंधळ मध्‍यरात्रीपर्यंत सुरू होता. उमेदवारांनी प्रशासकीय यंत्रणेवर ताशेरे ओढत …

Read More »