Breaking News

Recent Posts

सिरपूर येथे जनावरांना लसीकरण

नेरी(दि.3सप्टेंबर):- देशात कोरोना चा कहर सुरू असताना मानव संकटात सापडला असून आता पाळीव प्राण्यावरही लँपी नावाच्या आजाराने थैमान घातले असून तालुक्यात सर्वत्र जनावरांवरील संसर्ग रोग लंपीने शेतकऱ्यांची झोप उडवलेली आहे.ऐन कामांच्या वेळेस जनावरे आजारी पडत असल्याने शेतकरी बांधव हतबल झाला आहे.लपी हा रोग संसर्गजन्य असल्यामुळे एका जनावरांपासून अनेक जनावरांना होतं आहे. याच पार्श्वभूमीवर जनावरांचे व शेतक-यांचे नुकसान होऊ नये या …

Read More »

टीम तरुणाईच्या सहकार्याने अर्हेरनवरगाव येथे आरोग्य शिबीर

🔸150 लोकांनी केली आरोग्य तपासणी ब्रह्मपुरी(दि.3सप्टेंबर):-मागील सतत तीन दिवसापासून चंद्रपूर जिल्ह्यात महापुराने थैमान घातले होते.त्यामुळे कित्येक लोकांना पुराच्या पाण्यापासून उद्भवणाऱ्या रोगराईचा सामना करावा लागत असून त्यापासून पूरग्रस्त लोकांना साथीचे रोग उद्भवू नये यासाठी टीम तरुणाई,ग्रामपंचायत व प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने “पूरग्रस्तांना एक मदतीचा हात” या ब्रीदवाक्या अंतर्गत डॉ. सौरभ लांजेवार,गजानन घुगे,प्रशांत राऊत,गोपाल करंबे यांच्या मार्गदर्शनात भव्य आरोग्य शिबिराचे …

Read More »

कोविड सेंटरचे तालुकास्थानी विकेन्द्रीकरण करावे, खासदार रामदास तडस यांची प्रशासनाला सुचना

रामदास तडस - वर्धा खासदार

ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात कोविड रुग्णालय तालुकास्थानी प्रारंभ करण्याची प्रशासनाकडे केली मागणी.   वर्धा:जिल्हा प्रतिनिधी सचिन पोफळी :-  मागील 10-15 दिवसापासून कोविड-19 चे रुग्ण वर्धा जिल्हयात झपाटयाने वाढत आहे. संपुर्ण जिल्हयात सावंगी व सेवाग्राम येथे कोविड सेंटर सेवा उपलब्ध असल्याने समस्त वर्धा जिल्हयातील पाॅझेटीव्ह रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन सावंगी व सेवाग्राम येथे अनेक मोठा पल्ला गाठून उपचार करावे लागतात परंतु …

Read More »