Breaking News

Recent Posts

लंपी आजारावर तातडीने उपाययोजना करा-आमदार डॉ.पंकज भोयर

मुख्य कार्यपालन अधिकारी यांना दिले पत्र वर्धा:सचिन पोफळी जिल्हा प्रतिनिधी :- लंपी आजाराने मोठया प्रमाणात विळखा घातला आहे.पशुपालकांची चिंता वाढली आहे.अनेक जनावरांना आजार जडल्याने तातडीने उपाययोजना करण्यात याव्या,असे निर्देश आमदार डॉ.पंकज भोयर यांनी जि.प.चे मुख्यकार्यपालन अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांना दिले. सेलू-वर्धा विधानसभा क्षेत्रात शेतक-यांची संख्या मोठी आहे.सेलू तालुक्यातील अनेकांचा शेती हाच मुख्य व्यवसाय आहे.सध्या शेतीचा हंगाम सुरू आहे.अशातच लंपी आजाराने …

Read More »

पट्टेदार वाघांच्या हल्यात इसम गंभीर जखमी

  गुंजेवाही(७ सप्टेंबर २०२०)—:सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या मरेगाव बिटातील कक्ष क्रमांक १४१२ खैरी (चक) गटातील २९० मधील बोंडकू सुरपाम यांच्या शेताजवळ गुरेढोरे चारत असताना दब्बा धरुन बसलेल्या पट्टेदार वाघाने विक्रम जानबा आदे वय ४७,गुंजेवाही (बेघर) याच्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले आहे. त्याच्या डोक्याला, डाव्या हाताला व डाव्या पायाला जखम झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे उपक्षेत्र अधिकारी …

Read More »

मोठी झेप! DRDO कडून हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी, शत्रूला कळण्याआधीच होणार प्रहार

ओदिशामधील बालासोर येथील अब्दुल कलाम टेस्टिंग रेंजवर सोमवारी भारताने स्वबळावर विकसित केलेल्या हायपरसॉनिक टेक्नोलॉजीची यशस्वी चाचणी घेतली. या स्वदेशी टेक्नोलॉजीमुळे हवेत ध्वनिच्या वेगापेक्षा सहापट अधिक वेगाने (माच ६) लक्ष्याच्या दिशेने झेपावणारे हायपरसॉनिक क्षेपणास्त्र विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अमेरिका, रशिया आणि चीन नंतर हे तंत्रज्ञान विकसित करणारा भारत जगातील चौथा देश ठरला आहे. हायपरसॉनिक टेस्ट डेमॉनस्ट्रेटर व्हेइकलची (HSTDV) ही …

Read More »