Breaking News

Recent Posts

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार

बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह सर्वासाठी खुले होणार चंद्रपूर, ता. २१ : बाबूपेठ येथील स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह येत्या दोन दिवसांत सर्व जाती-धर्मासाठी खुले करण्याचे निर्देश महापौर राखी संजय कंचर्लावार यांनी प्रशासनाला दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांना अभ्यासिका तर नागरिकांना सभागृह उपलब्ध होईल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मानसपुत्र बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जन्मगावात त्यांच्या स्मृतीत चंद्रपूर महानगर पालिकेने स्व. बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे बहुउद्देशीय सभागृह बांधले. …

Read More »

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन

विदेशात जाणाऱ्या नागरिकांसाठी 23 जून रोजी विशेष लसीकरण शिबिराचे आयोजन चंद्रपूर,दि. 21 जून : विदेशात जाणाऱ्या नागरिकांकरिता बुधवार दि. 23 जून 2021 रोजी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत डी. ई. आय. सी इमारत जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे विशेष आयोजन करण्यात आले आहे. सदर शिबिरामध्ये एकही डोज न झालेल्या नागरिकांना पहिला डोज व पहिला डोज घेऊन …

Read More »

वर्धा जि, प,अध्यक्षांना आवरला नाही रानभाज्यांचा मोह;स्वतः गाडीतून उतरून तोडली तरोट्याची भाजी;रानभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त सर्वांनी खावी केले आवाहन

वर्धा जि, प,अध्यक्षांना आवरला नाही रानभाज्यांचा मोह;स्वतः गाडीतून उतरून तोडली तरोट्याची भाजी;राणभाज्या आरोग्यासाठी उपयुक्त सर्वांनी खावी केले आवाहन वर्धा: सचिन पोफळी:- कारंजा येथून आज दोन मिटिंग आटोपून जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे या वर्धा येथे येत होत्या तेव्हा मधल्या रस्त्यात रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतालगत त्यांना रानातला मेवा म्हणून ओळख असलेल्या रानभाज्या पैकी एक भाजी असलेली तरोट्याची भाजी त्यांच्या दृष्टिस पडली …

Read More »