Breaking News

Recent Posts

कोरपना,गडचांदूर येथे भाजपतर्फे “आंतरराष्ट्रीय योगदिन” साजरा.

कोरपना,गडचांदूर येथे भाजपतर्फे “आंतरराष्ट्रीय योगदिन” साजरा. कोरपना(ता.प्र.):-           महाराष्ट्राचे माजी वित्त नियोजन मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार,माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांच्या सूचनेनुसार २१ जून रोजी कोरपना,गडचांदूर येथे भाजपच्या वतीने “आंतरराष्ट्रीय योगदिन” मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गडचांदूर येथे शहर भाजपच्या वतीने येथील बालाजी सेलिब्रेशन येथे योग कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.या प्रसंगी योग शिक्षक हलदार,किन्नाके सर,श्रीमती चंद्रभागा …

Read More »

जिल्ह्यात 24 तासात 112 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु

जिल्ह्यात 24 तासात 112 कोरोनामुक्त, 15 पॉझिटिव्ह तर 2 मृत्यु चंद्रपूर,दि. 21  जून :  गत 24 तासात जिल्ह्यात 112 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर 15 जण नव्याने कोरोना पॉझिटीव्ह आले आहेत.  तसेच 2 बाधितांचा जिल्हयात मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार बाधित आलेल्या 15 रुग्णांमध्ये चंद्रपूर महानगर पालिका क्षेत्रातील 6, चंद्रपूर तालुका 0, बल्लारपूर …

Read More »

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

कोरोनामुळे मृत्यु झालेल्या व्यक्तिच्या कुटुंबाचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन Ø आपापल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन Ø गरजूंना आर्थिक मदत चंद्रपूर, दि. 21 : कोरोनाच्या महामारीमुळे घरातील सदस्य गमाविलेल्या कुटुंबांना मानसिक आधार देण्यासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सदर कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. सावली तालुक्यातील व्याहाड खुर्द येथे आयोजित या कार्यक्रमात पालकमंत्री विजय वडेट्टीवार आणि त्यांच्या …

Read More »