Breaking News

Recent Posts

3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना मंडळ अधिकारी लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात मूल, तालुक्यातील भेजगाव येथील एका शेतकर्‍याकडून फेरफारकरिता 3 हजार रुपयांची लाच स्वीकारताना बेंबाळ महसूल मंडळाचे निरीक्षक महादेव कन्नाके यास चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवार, 21 जून रोजी दूपारी 12 वाजताच्या सुमारास रंगेहात पकडले. भेजगाव येथील शेतकरी आणि सरपंच अखिल गांगरेड्डीवार यांच्याकडून फेरफारकरिता महादेव कन्नाके यांनी 5 हजार रुपयांची मागणी …

Read More »

आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५१ योग शिक्षकांचा सत्कार.

आ.मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून ५१ योग शिक्षकांचा सत्कार. कोरोना नियमांचे पालन करीत पार पडले ११ योग शिबीर आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्य महानगर भाजपाचा उपक्रम. विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष व माजी वित्तमंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून, महानगर भाजपा तर्फे महानगरात ११ ठिकाणी आयोजित योग प्रशिक्षण शिबिरात ५१ योग शिक्षकांचा सोमवार(२१जूनला) जागतिक योग्य दिनाचे औचित्य साधून सत्कार करण्यात आल्याने हा विषय अध्यात्मिक वर्तुळात …

Read More »

 ‘ हेल्पीग हॅन्ड ‘ संस्थेचा स्तुत्य उपक्रम, रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत

 ‘ हेल्पीग हॅन्ड ‘ संस्थेचा स्तुत्य उपक्रम  * रूग्ण सेवेनंतर आता गरजू महिलेला ताडपत्रीची मदत राजुरा, वार्ताहर  –             राजुरा शहरातील हेल्पीग हॅन्ड या महिलांच्या सामाजिक संस्थेने कोरोना काळात शहरातील अनेक गरजू लोकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार मदत केली. याच अनुषंगाने पावसात घर गळून बेजार झालेल्या एका विधवा महिलेला घरावर टाकण्यासाठी ताडपत्री देऊन मदत केली. गरजू लोकांना …

Read More »