Breaking News

Recent Posts

हत्तीरोग निर्मूलन : सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला 1 जुलैपासून प्रारंभ

हत्तीरोग निर्मूलन : सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेला 1 जुलैपासून प्रारंभ चंद्रपूर दि. 22 जून : हत्तीरोग निर्मूलनाकरीता सामूहिक व सार्वत्रिक औषधोपचार मोहिमेची यशस्वी अंमलबजावणी करण्याकरीता 1 जुलै 2021 पासून जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका आणि महानगरपालिका क्षेत्रात सुरुवात होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील वीस कलमी सभागृहात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृती दलाची बैठक पार पडली. सदर बैठकीला मनपा आयुक्त राजेश …

Read More »

12 तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर , 24 तासात 39 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु

12 तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा शून्यावर Ø 24 तासात 39 कोरोनामुक्त, 7 पॉझिटिव्ह तर 1 मृत्यु चंद्रपूर,दि. 22  जून :  जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने कमी होत असून जिल्ह्यातील 15 तालुक्यांपैकी तब्बल 12 तालुक्यात मंगळवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाची नोंद झाली नाही. आरोग्य विभागाच्या प्राप्त अहवालानुसार गत 24 तासात जिल्ह्यात 39 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली तर सात जण नव्याने …

Read More »

धक्कादायक! राम मंदिराच्या नावाखाली उकळले लाखो रुपये; बोगस वेबसाईट बनवून सुरू होती लूट

वेबसाईट बनवून देणगीच्या नावाखाली पैसे गोळ्या करणाऱ्या पाच जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या… त्यांनी शेकडो भक्तांकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती आली समोर वेबसाईट बनवून देणगीच्या नावाखाली पैसे गोळ्या करणाऱ्या पाच जणांना उत्तर प्रदेश पोलिसांनी बेड्या ठोकल्या… त्यांनी शेकडो भक्तांकडून लाखो रुपये उकळल्याची माहिती आली समोर (छायाचित्र। राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्ट) अयोध्येतील राम मंदिरासाठी खरेदी करण्यात आलेल्या जमीन व्यवहारात …

Read More »