Breaking News

Recent Posts

पावसाळ्यात गावात लखलखाट आवश्यक. ,ग्रा.पं.च्या पथदिव्यांचे कनेक्शन कापू नये.,-आमदार सुभाष धोटे

पावसाळ्यात गावात लखलखाट आवश्यक.  (ग्रा.पं.च्या पथदिव्यांचे कनेक्शन कापू नये.) (आमदार सुभाष धोटे) कोरपना(ता.प्र.)               महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या लाखो रुपयांच्या थकीत वीज बिलामुळे ग्रामपंचायतींचे कनेक्शन कापण्या संदर्भात हालचाली सुरू असून संबंधित मंडळाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामपंचायतींना त्याबाबत सूचना देत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत चिंतेचे वातावरण असून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.महाराष्ट्र …

Read More »

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांसाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम , वैद्यकीय क्षेत्रातील एकूण 36 प्रकारच्या प्रशिक्षणाचा लाभ

आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुकांसाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम Ø वैद्यकीय क्षेत्रातील एकूण 36 प्रकारच्या प्रशिक्षणाचा लाभ चंद्रपूर दि.22 जून: कोरोनाच्या पार्श्वभुमीवर कौशल्य प्रशिक्षणाशी निगडित पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी मुख्यमंत्री महाआरोग्य कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत हेल्थकेअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले असून आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक उमेदवारांसाठी ही …

Read More »

महाबीज प्रमाणित धान बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध , शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

महाबीज प्रमाणित धान बियाणे अनुदानित दरावर उपलब्ध Ø शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर दि. 22 जून: खरीप 2021 या हंगामात प्रमाणित धान बियाण्यासाठी शासनाची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना व ग्राम बीजोत्पादन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेमध्ये महाबीजचे इतर प्रमाणित वाणासोबतच धान एमटीयु-1010 या वाणास सुद्धा अनुदान आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेमध्ये धान एमटीयु – 1010 या वाणास 1 हजार रुपये …

Read More »