Breaking News

Recent Posts

चंद्रपूर शहरात केवळ ८९ रुग्णसंख्या ,वर्षभरात २४ हजार ९२७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

चंद्रपूर शहरात केवळ ८९ रुग्णसंख्या वर्षभरात २४ हजार ९२७ रुग्णांनी केली कोरोनावर मात चंद्रपूर, ता. २२ : महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ४२ हजार ३६० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख १६ हजार ९१९ जण निगेटिव्ह निघालेत. उर्वरित २५ हजार ४४१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २४ हजार ९२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या केवळ …

Read More »

भाजी विक्रेते हातठेले घेऊन धडकले नगरपरिषदेवर,मंडी हटविल्याचा विरोध.  (मुख्याधिकारी यांच्या मनमानी धोरणाचे हे फलीत,नागरिकांचे आरोप.)

भाजी विक्रेते हातठेले घेऊन धडकले नगरपरिषदेवर,मंडी हटविल्याचा विरोध.  (मुख्याधिकारी यांच्या मनमानी धोरणाचे हे फलीत,नागरिकांचे आरोप.) कोरपना(ता.प्र.सै.मूम्ताज़ अली):-          कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील मुख्य चौकात अनेक वर्षापासून गोरगरीब भाजीविक्रेते भाजी विक्रीसाठी बसतात.मुख्य म्हणजे सकाळी व संध्याकाळी याठिकाणी ग्राहकांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते व विक्री जास्त होते.मात्र नगरपरिषदेने कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता १८ जून शुक्रवार पासून यांना हटविण्याचा …

Read More »

पावसाळ्यात गावात लखलखाट आवश्यक. ,ग्रा.पं.च्या पथदिव्यांचे कनेक्शन कापू नये.,-आमदार सुभाष धोटे

पावसाळ्यात गावात लखलखाट आवश्यक.  (ग्रा.पं.च्या पथदिव्यांचे कनेक्शन कापू नये.) (आमदार सुभाष धोटे) कोरपना(ता.प्र.)               महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या लाखो रुपयांच्या थकीत वीज बिलामुळे ग्रामपंचायतींचे कनेक्शन कापण्या संदर्भात हालचाली सुरू असून संबंधित मंडळाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामपंचायतींना त्याबाबत सूचना देत आहे.त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीत चिंतेचे वातावरण असून यावर तोडगा काढणे आवश्यक आहे.महाराष्ट्र …

Read More »