Breaking News

Recent Posts

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब!

CBSE, ICSE 12th Exams : परीक्षा रद्दच, सुप्रीम कोर्टानं केलं शिक्कामोर्तब! देशात निर्माण झालेल्या करोनाच्या अभूतपूर्व परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने CBSE आणि ICSE च्या दहावीच्या परीक्षांसोबतच बारावीच्या परीक्षा देखील रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, या निर्णयाविरुद्ध देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. जर IIT-JEE किंवा CLAT सारख्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने प्रत्यक्ष होऊ शकतात, तर १२वीच्या बोर्डाच्या …

Read More »

चंद्रपूर शहरात केवळ ८९ रुग्णसंख्या ,वर्षभरात २४ हजार ९२७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

चंद्रपूर शहरात केवळ ८९ रुग्णसंख्या वर्षभरात २४ हजार ९२७ रुग्णांनी केली कोरोनावर मात चंद्रपूर, ता. २२ : महानगर पालिका हद्दीत मागील वर्षभरात दोन लाख ४२ हजार ३६० जणांनी कोव्हीड चाचणी केली. यातील २ लाख १६ हजार ९१९ जण निगेटिव्ह निघालेत. उर्वरित २५ हजार ४४१ पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार करण्यात आले. आतापर्यंत २४ हजार ९२७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. सध्या केवळ …

Read More »

भाजी विक्रेते हातठेले घेऊन धडकले नगरपरिषदेवर,मंडी हटविल्याचा विरोध.  (मुख्याधिकारी यांच्या मनमानी धोरणाचे हे फलीत,नागरिकांचे आरोप.)

भाजी विक्रेते हातठेले घेऊन धडकले नगरपरिषदेवर,मंडी हटविल्याचा विरोध.  (मुख्याधिकारी यांच्या मनमानी धोरणाचे हे फलीत,नागरिकांचे आरोप.) कोरपना(ता.प्र.सै.मूम्ताज़ अली):-          कोरपना तालुक्यातील गडचांदूर येथील मुख्य चौकात अनेक वर्षापासून गोरगरीब भाजीविक्रेते भाजी विक्रीसाठी बसतात.मुख्य म्हणजे सकाळी व संध्याकाळी याठिकाणी ग्राहकांची मोठ्याप्रमाणात वर्दळ असते व विक्री जास्त होते.मात्र नगरपरिषदेने कोणतीही पूर्वसूचना अथवा नोटीस न देता १८ जून शुक्रवार पासून यांना हटविण्याचा …

Read More »