Breaking News

Recent Posts

कोरपना,गडचांदूरात काँग्रेसकडून “इंधन दरवाढी” चा निषेध.,केंद्र सरकार विरोधात रोष

कोरपना,गडचांदूरात काँग्रेसकडून “इंधन दरवाढी” चा निषेध. (केंद्र सरकार विरोधात रोष) कोरपना(ता.प्र.):-      केंद्रातील मोदी सरकारने पेट्रोल,डिझेलच्या दरात केलेल्या अवास्तव दरवाढीच्या निषेधार्थ ७ जून रोजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात आंदोलन करण्यात आले.याच श्रेणीत कोरपना येथील बसस्थानक व गडचांदूर येथील राजीव गांधी चौक येथे राजूराचे आमदार सुभाष धोटे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले.यावेळी काँग्रेस कार्यकत्यांनी केंद्र …

Read More »

शेवटच्या क्षणी दारूच्या कारवाया जोरात, सट्टापट्टीला मात्र खुली छूट.

शेवटच्या क्षणी दारूच्या कारवाया जोरात, सट्टापट्टीला मात्र खुली छूट. (गडचांदूरात क्लब,सुगंधित तंबाखू विक्रिच्या बंदीवर हप्त्याची संक्रांत.) कोरपना ता.प्र.सै.मूम्ताज़ अली:-          चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या सहा वर्षांपासून दारूबंदी आहे.मात्र नुकतीच जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदी हटवण्यात आल्याची घोषणा केली. “आडवी बाटली,उभी होणार” ही वार्ता अख्ख्या जिल्ह्यात वाऱ्यासारखी पसरताच काहींनी याचे स्वागत केले तर कहींनी निषेध. “कहीं खुशी तो …

Read More »

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 7 जून : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे विविध  प्रकारचे  प्रशिक्षण आयोजित  करून जास्तीत जास्त नागरिकांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकरीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. …

Read More »