Breaking News

Recent Posts

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

पशुधनावर आधारित शेळीपालन,कुकूटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण Ø युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर, दि. 7 जून : महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राद्वारे विविध  प्रकारचे  प्रशिक्षण आयोजित  करून जास्तीत जास्त नागरिकांना स्वत:चा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याकरीता प्रेरित करणे व उद्योजकतेला पूरक असे वातावरण निर्मित करणे हा आहे.  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र, चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. …

Read More »

पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा

पात्र उमेदवारांनी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजनेचा लाभ घ्यावा चंद्रपूर,दि.7 जून: राज्यामध्ये कोविड-19 या साथीच्या आजारावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता जाणवत आहे. यासाठी पॅरामेडिकल क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 अंतर्गत हेल्थ केअर सेक्टर स्किल कौन्सिलमधील विविध अभ्यासक्रम उपलब्ध करून देण्यात आले आहे. तरी इच्छुक पात्र उमेदवारांनी सदर योजनेचा लाभ घ्यावा,  …

Read More »

मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू 

मुल वनपरिक्षेत्रात शरीरातील अंतर्गत जखमांमुळे वाघिणीचा मृत्यू              चंद्रपूर,दि.7 जून: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाअंतर्गत बफर क्षेत्रातील मूल वनपरिक्षेत्र, जानाळा उपक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या डोणी नियतक्षेत्र-1 मध्ये 5 जून रोजीच्या विशेष निरीक्षणादरम्यान क्षेत्रीय वन कर्मचाऱ्यांना सकाळी 10 वाजता वाघिण मृत अवस्थेत आढळली. सदर घटनेची माहिती वनाधिकाऱ्यांना मिळताच घटनेच्या स्थळी भेट देऊन चौकशी केली. तद्नंतर राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरणाने दिलेल्या एसओपी नुसार दि. 5 …

Read More »