Breaking News

Recent Posts

चंद्रपूर शहरात ६० हजार ८५९ नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस

२१ हजार २२८ जणांचा दुसरा डोस पूर्ण   १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ४५३३ जणांना पहिला डोस   चंद्रपूर, ता. ७ : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत शहरात विविध ठिकाणी लसीकरण केंद्र सुरु करून कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. आतापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तीना पहिली तर, फ्रंटलाईन वर्करसह ४५ पेक्षा अधिक वयोगटातील नागरिकांना पहिली व दुसरी लस देण्यात आली. ७ …

Read More »

एसबीआय ग्रामसेवा प्रकल्पाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा

वर्धा:प्रतिनिधी – एसबीआय ग्रामसेवा प्रकल्प व दिलासा संस्था घाटंजी यांच्या संयुक्त विधमाणे गेल्या 3 वर्षापासून आर्वी तालुक्यातील पांजरा, बोथली, उमरी, सुकळी, भादोड , या गावांमध्ये आदर्श गाव घडविण्याचे काम सुरू आहे , प्रकल्पामधून अनेक पर्यावरण पूरक उपक्रम कार्यकर्ते राबवित असतात. यामध्ये झाडे लावणे, पाणी वाचवा मोहीम , वन्य प्राण्यांचे संरक्षण, प्लास्टिक मुक्त गाव, शेततळे, असे अनेक उपक्रम प्रकल्पाअंतर्गत राबविण्यात आले …

Read More »

उमेदच्या ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघाच्या वतीने वाढोना येथील गरजवंतांंना किराणा किट देऊन दिला मदतीचा हात

वर्धा:-निराधार व विधवा महिलांसाठी मदतीचा हात वाढोणा येथील उमेद ने स्थानिक पातळीवर स्थापन केलेल्या ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघ कोरोना च्या पार्श्वभूमीवर गावातील निराधार महिला व विधवा महिलांच्या हाताला काम नसून अत्यन्त हालाकिची परिस्थिती ओढवली अशातच ग्रामोन्नती व आदर्श ग्राम संघ या दोन्ही संघातील महिलांनी निर्णय घेऊन 20 कुटूंबाना मदत देत किराणा किट चे वाटप केले,वाटप करते वेळी कोरोना परिस्थिती …

Read More »