Breaking News

Recent Posts

शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता   – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता   – आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन चंद्रपूर, सुमारे साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला. तेव्हापासून हा मंगलमय दिवस साजरा केला जात आहे. या सोहळयामुळे महाराजांच्या कर्तृत्वाला राजमान्यता मिळाली. सोनियाचा दिन म्हणून साडेतीन शतकानंतरही हा शिवराज्यभिषेक दिन सोहळा समस्त महाराष्ट्राची अस्मिता म्हणून थाटामाटात साजरा केला जातो, असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे …

Read More »

“…याच अतिरेकाचा वापर करून मोदी २०१४ साली विजयी झाले, ते कोणत्या नियमात बसत होते?”

सोशल मीडिया कंपन्यांच्या नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटरमध्ये संघर्ष उभा राहिला आहे. केंद्राने ट्विटरला निर्वाणीचा इशारा दिला असून, त्यावरून शिवसेनेनं मोदी सरकारला सुनावलं… केंद्र सरकारने सोशल मीडिया कंपन्यासाठी नवीन नियमावली लागू केली आहे. याच नव्या माहिती-तंत्रज्ञान नियमांवरून केंद्र सरकार आणि ट्विटर यांच्या सुप्त संघर्ष सुरू असल्याचं दिसत आहे. केंद्र सरकारने फेब्रुवारीमध्ये लागू केलेल्या नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार सोशल मीडिया कंपन्यांना २६ …

Read More »

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि.6 जून : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्‍यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. सोमवार,दि. 7 जून 2021 रोजी दुपारी 2 वाजता गडचिरोली येथून सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. दुपारी 2:30 वाजता सावली येथे आगमन व राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय, सावली येथे पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा, दुपारी …

Read More »