Breaking News

Recent Posts

आजपासून बाजारपेठ नियमितपणे सुरू

आजपासून बाजारपेठ नियमितपणे सुरू Ø कोरोनाची साखळी तोडण्यासाठी व्यापा-यांनी स्वयंस्फूर्तिने सकाळी 7 ते संध्याकाळी 5 पर्यंतच दुकाने सुरू ठेवण्याचा घेतला निर्णय दि.6 जून : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने राज्य शासनाने टाळेबंदी आदेशातील निर्बंध शिथील करण्याबाबतचे आदेश जाहीर केले आहे. याअंतर्गत पाच स्तरनिहाय जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीनुसार चंद्रपूर जिल्ह्याचा समावेश स्तर-1 मध्ये होत असल्याने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चंद्रपूर जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रात अत्यावश्यक व बिगर …

Read More »

आज संभाजीराजे मांडणार मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका

आज संभाजीराजे मांडणार मराठा आरक्षणासंदर्भात भूमिका कोल्हापूर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी प्रशासनाने कडक निर्बंध घालून दिले असून, छत्रपती संभाजीराजेंसह केवळ २२ जणांच्या उपस्थितीत रायगडावर हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी राज्याभिषेकासाठी शिवमुद्रा असणार आहे. या सोहळ्यामध्येच खासदार संभाजीराजे मराठा आरक्षणासंदर्भात आपली भूमिका जाहीर करणार आहेत. त्यामुळे त्यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी मराठा आरक्षण आंदोलनाची …

Read More »

डोणी जंगलात वाघिणीचा मृत्यू

डोणी जंगलात वाघिणीचा मृत्यू मूल- तोडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणार्‍या बफर क्षेत्रातील मूल वनपरितक्षेत्रच्या नियत क्षेत्र डोणी-1 कक्ष क्रमांक 327 मध्ये शनिवार, 5 जून रोजी 10 वाजताच्या सुमारास एक वाघीण मृतावस्थेत आढळून आली. या घटनेची माहिती वरिष्ठ वनाधिकार्‍यांना कळताच त्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर मृत वाघणीला चंद्रपूर येथील प्राथमिक उपचार केंद्रात आणून शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर तिचे दहन करण्यात …

Read More »