Breaking News

Recent Posts

कोविडमुळे पालक गमविलेल्या बालकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने

कोविडमुळे पालक गमविलेल्या बालकांना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी नियोजन करा – जिल्हाधिकारी गुल्हाने Ø तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर बालकांसाठी 10 टक्के बेड राखीव चंद्रपूर, दि. 5 जून : कोरोनाच्या माहामारीत अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमाविले आहेत. यात अनेक बालके सुद्धा अनाथ झाली आहेत. या बालकांची योग्य काळजी आणि संरक्षण करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे अशा बालकांना शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ मिळण्यासाठी योग्य नियोजन करावे, असे आवाहन …

Read More »

माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेला आठवा क्रमांक ,ठाणे प्रथम, नवी मुंबई द्वितीय, बृन्हमुंबई तृतीय

माझी वसुंधरा अभियानात चंद्रपूर महानगरपालिकेला आठवा क्रमांक ठाणे प्रथम, नवी मुंबई द्वितीय, बृन्हमुंबई तृतीय  चंद्रपूर, ता. ५ : शासन निर्देशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पर्यावरण संतुलनासाठी व रक्षणासाठी माझी वसुंधरा अभियान हाती घेण्यात आले. त्यानुसार चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या वतीने माझी वसुंधरा अभियानांतर्गत सन 2020-21 मध्ये अभियान राबविण्यात आले. यामध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिकेने यशस्वीरित्या उपक्रम पूर्ण केले. यात अमृत गटातून चंद्रपूर मनपाला …

Read More »

राजकीय आरक्षणातून केवळ दलालांचे पिक

राजकीय आरक्षणातून केवळ दलालांचे पिक सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींचे राजकीय आरक्षण खारीज केले आहे. हे एका अर्थाने बरे झाले. याविरोधात काही राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी आवाज उठवला असला तरी हे राजकीय आरक्षण कशाला हवे? राजकीय आरक्षणाच्या माध्यमातून ब्राम्हणांची दलाली करण्यातच स्वत:ला लोकप्रतिनिधी म्हणणारे लोक पुढे आहेत. त्यामुळे राजकीय आरक्षण कायमचे बंद करायला हवे असे आमचे ठाम मत आहे. संविधान कलम क्र.३३० …

Read More »