Breaking News

Recent Posts

कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत,बेड उपलब्धता, देयके व व्यवस्थेबाबत तक्रारी जाणून घेणार

कोविड-19 संदर्भात तक्रांरींच्या निराकरणासाठी समिती गठीत बेड उपलब्धता, देयके व व्यवस्थेबाबत तक्रारी जाणून घेणार चंद्रपूर दि. 10, कोविड-19 संदर्भात बेड उपलब्धता, खाजगी कोविड रूग्णालयाकडून आकारली जाणारी देयके, रूग्णालय व्यवस्था, कोविड रूग्णांवर होणारे उपचार इ. कोविड संदर्भात कोरोना रूग्ण व त्यांचे नातेवाईक तसेच नागरिकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली तक्रार निवारण समिती …

Read More »

पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो वाहन दाखल, 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतीमान होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार

पोलीस सेवेत 15 नवीन बोलेरो वाहन दाखल 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाची कार्यक्षमता अधीक गतीमान होणार – पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर दि.10 मे: पोलीस विभागाकरिता जिल्हा नियोजनच्या विकास निधीतून खरेदी करण्यात आलेली महिंद्रा बोलेरो कंपनीची नवीन 15वाहने पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते दुरदृष्य प्रणालीद्वारे आज हस्तांतरीत करण्यात आली. या वाहनाचा उपयोग 24 तास सेवा देणाऱ्या पोलीस विभागाला जिल्ह्यातील …

Read More »

१२ प्रतिष्ठनांवर मनपाची कारवाई;  ९३ हजारांचा दंड वसूल

१२ प्रतिष्ठनांवर मनपाची कारवाई;  ९३ हजारांचा दंड वसूल चंद्रपूर, ता. १२ : राज्य शासनाच्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने, प्रतिष्ठाने, बाजारपेठा दुपारी ११ नंतर बंद ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहे. तरी सुद्धा शहरातील काही व्यावसायिक आपली प्रतिष्ठाने सुरु ठेवून कोरोना नियमांचे उल्लंघन करीत आहेत. अशा प्रतिष्ठानांवर मनपाद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. बुधवारी (ता. १२) मनपाचे उपायुक्त विशाल वाघ यांच्या …

Read More »