‘विश्व भारत’चे मुख्य संपादक आणि अखिल भारत हिंदू महासभेचे राष्ट्रीय प्रचारक मोहन कारेमोरे अमेरिकेच्या दौऱ्यासाठी …
Read More »चला जाणून घेऊया ”म्युकोर मायकोसिस बद्दल” – डॉ. मंगेश गुलवाडे
चला जाणून घेऊया ”म्युकोर मायकोसिस बद्दल” – डॉ. मंगेश गुलवाडे म्युकोर मायकोसिस हा बुरशीजन्य [फंगस ] संसर्ग रोग आहे,श्यकतो हा रोग ‘म्युकोरेल्स’ या फंगस मुळे होतो. आज आपण कोविड १९ या महामारीच्या रोगविरोधात लढत आहोत. या रोगविरोधात लढतांना कोविड पश्चात दुष्परिणाम व उपचार याचा देखील विचार करावा लागणार आहे. कोविड च्या रोगांसाठी वापरण्यात येणाऱ्या बऱ्याच औषध समूहापैकी स्टिराइड्स चा देखील वापर मोठ्या प्रमाणात करावा लागत आहे. आणि यामुळेच रुग्णांची प्रतिकार शक्ती देखील कमी होत आहे याचाच दुर्भाग्यपूर्ण फायदा बुरशी [फंगस] घेतात व आपले ब्रस्तान मांडतात. नाकाच्या सर्दीवाटे हि बुरशी नाकामध्ये सायनस मध्ये फुफुसामध्ये तोंडामध्ये डोळ्यापासून ते मेंदूपर्यंत पोहचते. या बुरशीच्या संसर्गाचा वेग सर्वाधिक असून उपचारासाठी कमी वेळ मिळतो. लवकर निदान झाले तर औषोधोपचाराने इलाज होऊ शकतो , जर उशीर झाला तर शस्त्रक्रिया करण्याची वेळ येऊ शकते. डोळ्यांशी संसर्ग पोहचल्यास त्यांना कायम स्वरूपाची इजा होऊ शकते व अंधत्व देखील येऊ शकते.बऱ्याचदा डोळे काढण्याची देखील गरज पडू शकते हा संसर्ग मेंदूपर्यंत पोचल्यास उपचार करणे दुरापास्त होते व रुग्ण दगावू शकतो. रिक्स फॅक्टर्स – खालील रोग सोबतीला असल्यामुळे म्युकोर मायकोसिस ची लागण लवकर होते हायपरटेन्शन मधुमेह …
Read More »