Breaking News

Recent Posts

डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा. ,कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना निवेदन.)

डॉ.शेळके आत्महत्या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करा. (कोरपना तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांना निवेदन.) कोरपना (ता.प्र.):- अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यातील करंजी आरोग्य उपकेंद्रातील डॉ.गणेश गोवर्धन शेळके यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्या प्रकरणी संबंधित आरोपींना अटक करून गुन्हा दाखल करण्यात यावा आशी मागणी कोरपना तालुक्यातील समस्त आरोग्य अधिकार्‍यांनी केली आहे.याविषयीचे निवेदन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.स्वप्नील टेंभे यांना देण्यात आले आहे.यावेळी डॉ. सुशील चंदनखेडे,डॉ.रुपाली …

Read More »

स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक., कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच

स्थानिक उपाशी,परप्रांतीय तुपाशी” दालमिया सिमेंट कामगार आक्रमक. (कंपनी प्रशासनाच्या विनंतीवरून सात दिवसाची अवधी.आंदोलन मात्र सुरूच) कोरपना (ता.प्र.):- कोरपना तालुक्यातील नारंडा येथील दालमिया सिमेंट कंपनीत पुर्वीच्या कामगारांना दिलेल्या आश्वासनांनंतर सुद्धा यांना कामावर रुजू न करता परप्रांतीय मजुरांचा बिनधास्तपणे भरणा केला जात आहे.हे चित्र पाहून अन्यायग्रस्त स्थानिक कामगारांनी दालमिया सिमेंट कंपनीसमोर सहकुटुंब आंदोलन सुरू केले आहे.जोपर्यंत जुन्या कामगारांना कामावर घेतले जात नाही …

Read More »

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

पालकमंत्री विजय वडेट्टीवार चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर चंद्रपूर दि.9 जुलै : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याणमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. शनिवार दि.10 जुलै 2021 रोजी सकाळी 8.30 वाजता नागपूर येथून चेकपिंरजी ता. सावली जि.चंद्रपूरकडे प्रयाण करतील. सकाळी 12.10 वाजता, व्याहाड खुर्द ता. सावली येथे आगमन व …

Read More »