Breaking News

Recent Posts

पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तात्काळ द्या – खा. बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

पहिला डोस घेतलेल्यांना दुसरा डोस तात्काळ द्या   – खा. बाळू धानोरकर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी चंद्रपूर, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असून, मृत्यूचे प्रमाणदेखील वाढत आहे. या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी लस हाच एकमात्र पर्याय आहे. लसीच्या पहिला डोस अनेक नागरिकांनी घेतला आहे. परंतु, दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. अनेक दिवस सकाळी 5 वाजता रांगेत लागून …

Read More »

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली

पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलली पुणे- महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. 23 मे रोजी ही परीक्षा होणार होती. यापूर्वी 25 एप्रिल रोजी होणारी परीक्षा कोरोनाच्या संसर्गामुळे 23 मे रोजी घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अजूनही कायम असल्याने शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पाचवी आणि …

Read More »

आता सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास मनपा वसूल करणार बाराशे रुपये दंड

उच्च न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी होणार; विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई चंद्रपूर, ता. १० : सध्या कोरोनाच्या संकटात सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याची सवय ही धोकादायक ठरू शकते. सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर लगाम लावण्यासाठी आता २०० ऐवजी १२०० रुपये दंड आकारण्यात यावा, असे उच्च न्यायालयाने सूचित केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी चंद्रपूर शहर महानगरपालिका करणार आहे. या शिवाय विनामास्क फिरणाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा …

Read More »