Breaking News

Recent Posts

आयसीआयसीआय बँकेकडून मनपाला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर भेट

चंद्रपूर, ता. १० : कोरोना महामारीच्या जागतिक संकटात चंद्रपूर शहरातील नागरिक सापडलेआहेत. रुग्णसेवेच्या दृष्टीने आयसीआयसीआय बँकेने सीएसआर फंडातून चंद्रपूर शहर महानगर पालिकेला रुग्णवाहिका, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आणि पीपीई किट भेट दिली. चंद्रपूर शहर महानगर पालिकेच्या सभागृहात सोमवारी (ता. १०) झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात आयसीआयसीआय बँकेने ही भेट मनपाला सुपूर्द केली. यावेळी महापौर राखी संजय कंचर्लावार, आयुक्त राजेश मोहिते, स्थायी समिती सभापती रवी …

Read More »

लसिकरणाचा दुसरा डोस नागरिकांना प्राधान्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा – खासदार रामदास तडस

लसिकरणाचा दुसरा डोस नागरिकांना प्राधान्याने तात्काळ उपलब्ध करुन देण्यात यावा- खासदार रामदास तडस मतदारसंघातील समस्येबाबत आरोग्यमंत्री श्री राजेश टोपे यांचे वेधले लक्ष 18 – 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण केंद्र वाढविण्यासाठी केली मागणी. वर्धा: वर्धा जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम सुरु असुन कोविशील्ड व कोवॅक्सिन या दोन लस नागरिकांना देण्यात येत आहे. नागरिकांना कोविशील्ड दुसरा डोस मिळत आहे. परंतु कोवॅक्सिन लसीचा पहिला …

Read More »

आशास्थान’ की  ‘कबरस्थान’ ?

आशास्थान’ की  ‘कबरस्थान’ ? *गेले वर्षभरापासून जनता कोरोनाच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी हर त-हेचे प्रयत्न करत आहेत.कोरोनाचा तर एका राज्यातून दुसऱ्या राज्यात संगीत    खुर्चीचा खेळ सुरूच आहे.कोरोनाने इतकं अक्राळविक्राळ रूप धारण केले आहे की, गर्दीमुळे कोरोनाचा प्रसार होतो असे सरकारी सूचना आणि आदेश दिल्यामुळे ते टाळून आपला जीव वाचवण्यासाठी लोक आपापली उद्योग व्यवसाय बंद करून कुलुपबंद झाली तरी कोरोना लोकांचा …

Read More »