Breaking News

Recent Posts

वेकोली कामगाराचा मृतदेह आढळला

वेकोली कामगाराचा मृतदेह आढळला घुग्घुस : घुग्घुस येथील गांधी नगर क्वार्टर न. 141  वेकोली कामगार देविदास प्रेमदास उटला (32) हा वेकोलीच्या निलजई कोळसा खाणी मध्ये कामगार म्हणून कार्यरत असून गांधी नगर येथील क्वार्टर मध्ये तो एकटाच राहत होता त्याला आई व बहीण असून ते बरेच दिवसापासून तेलंगाना गेले होते यामुळे तो एकटाच क्वार्टर मध्ये वास्तव्यास होता दोन दिवसापासून तो शेजार्यांना जाता …

Read More »

अखेर अर्कापल्लीवाशीयांनी सोडला सुटकेचा श्वास बहुप्रतिक्षित रस्त्याचे बांधकाम पूर्ण…

अखेर अर्कापल्लीवाशीयांनी सोडला सुटकेचा श्वास बहुप्रतिक्षित रस्त्याचे बांधकाम पूर्ण… 📝अहेरी : तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या अर्कापल्लीवासीयांना मागील अनेक वर्षांपासून पक्या रस्त्याची प्रतिक्षा होती. जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या पुढाकाराने हा रस्ता बांधकाम पुर्णत्वास आला आहे. यामुळे या परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला असून वाहतुकीच्या होणाऱ्या त्रासापासून सुटकेचा श्वास सोडला आहे. अहेरी तालुक्यातील रेपनपल्ली परिसरातील अतिदुर्गम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अर्कापल्ली …

Read More »

चंद्रपुरात 100 बेडचे ऑक्सिजनयुक्त कोविड रुग्णालय सोमवारपासून रुग्णसेवेसाठी होणार सज्ज

चंद्रपूर: आमदार किशोर जोरगेवार यांच्या आमदार स्थानिक विकास निधीतील एक कोटी रुपये तसेच उदयोगांच्या सामजिक दायित्व निधीतून वन अकादमी, चंद्रपूर येथे साकारण्यात आलेले 115 खाटांचे कोविड रुग्णालय उद्या सोमवार पासून रुग्णांना आरोग्यसेवा देण्यासाठी सज्ज होणार आहे. आमदार किशोर जोरगेवार यांनी आज रविवारी या रुग्णालयाच्या अंतिम टप्यात असलेल्या कामाची पाहाणी केली असून येथून रुग्णांना उत्तम आरोग्य सेवा मिळावी अशा सूचना केल्या …

Read More »