Breaking News

Recent Posts

वर्ध्यात 37 मोकाटांवर कारवाई; 23 हजारांचा दंड

वर्ध्यात 37 मोकाटांवर कारवाई; 23 हजारांचा दंड वर्धा- प्रशासनाच्या वतीने कडक निर्बंधांंच्या अंमलबजावणीला कालपासून सुरूवात झाली. शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला. विनाकारण रस्त्यावरुन फिरणार्‍यांवर कारवाई तर प्रसंगी पोलिसांनी दंडुक्याचा प्रसादही दिला जात आहे. आज रविवार 9 रोजी पुन्हा मोकाट फिरणार्‍या 37 जणांवर कारवाई करत 18 हजार 500 तर एका बोरवेल गाडीवर 5 हजारांचा असा 23 …

Read More »

हवामान अंदाज…पुढील पाच दिवस पावसाचे

हवामान अंदाज…पुढील पाच दिवस पावसाचे पुणे- पुढील पाच दिवस हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. येणाऱ्या 24 तासांत कोकण, गोवा , मध्य महाराष्ट्रात गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात पडणाऱ्या पावसाचे कारण म्हणजे पश्चिम बंगालच्या किनारपट्टीपासून ते विदर्भापर्यंत द्रोणीय स्थिती निर्माण झाले आहे. तसेच उत्तर कर्नाटकचा काही अंतर्गत भाग ते विदर्भापर्यंत चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. आगामी पाच दिवस हे …

Read More »

बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवाना धारकांकडूनच करा ; भाऊसाहेब बऱ्हाटे

बियाण्याची खरेदी अधिकृत बियाणे परवाना धारकांकडूनच करा; भाऊसाहेब बऱ्हाटे Ø शेतकऱ्यांकडून अनधिकृत बियाण्यांच्या पाकिटाची होळी करत निषेध व्यक्त       चंद्रपूर दि.9 मे : कापूस हे नगदी पीक असल्याने शेतकरी या शेत पिकाकडे वळतात. विशेषतः कोरडवाहू क्षेत्रामध्ये या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. याचाच फायदा घेत काही बियाणे कंपन्या बोगस बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक व आर्थिक लूट करीत असतात. नुकतेच कृषी …

Read More »