Breaking News

Recent Posts

ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा घरगुती उपाय

ऑक्सिजनची पातळी ठेवा सामान्य…करा घरगुती उपाय कोरोना काळात आपल्या आरोग्यासाठी विशेष काळजी घेतली पाहिजे. निरोगी शरीर आणि चांगली रोगप्रतिकारक शक्तीकोरोनाला रोखू शकते. यासर्वांमध्ये शरीरातील ऑक्सिजनची पातळी स्थिर राहणे देखील महत्वाचे आहे. यासाठी आपण असा आहार घ्याव्या, जे शरीरात ऑक्सिजनची सामान्य पातळी राखण्यास उपयुक्त ठरतील. पाहुयात, हे सुपर फूड कोणते आहेत ते.   रताळे रताळ्यामध्ये पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि खनिजेच नव्हे तर …

Read More »

कोरोनापासून बचावासाठी सोपे मार्ग…

कोरोनापासून बचावासाठी सोपे मार्ग… लोकांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी आणि त्यांची इम्युनिटी मजबूत बनवण्यासाठी देशाच्या आयुष मंत्रालयाने काही उपाय सांगितले आहेत. आयुर्वेदिक पद्धतीवर आधारित हे उपाय पूर्णपणे नैसर्गिक असून त्यांचा कोणताही साईड इफेक्ट सुद्धा नाही. सप्लिमेंट्सचे सेवन करण्याऐवजी तुम्ही नैसर्गिक पद्धतीने शरीराची इम्युनिटी मजबूत बनवू शकता. यासाठी रोज च्यवनप्राश खा, रोज दिवसात 1 किंवा 2 वेळा हळदीचे दूध प्या. सोबत तुळस, …

Read More »

श्‍वेता रूग्णालयाची कोरोना मान्यता रद्द- रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका

श्‍वेता रूग्णालयाची कोरोना मान्यता रद्द     – रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका चंद्रपूर, महानगरातील श्‍वेता रूग्णालय व्यवस्थापनाने कोरोना रूग्णांकडून जादा पैसे घेतल्याचा ठपका ठेवत या रूग्णालयाची कोरोना रूग्णालय म्हणून मान्यता रद्द करण्यात आली आहे. मनपाच्या या कारवाईने अन्य खासगी डॉक्टरांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने जिल्ह्यात थैमान घातले. शहरापासून गावखेड्यापर्यंत रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येऊ लागले. अचानकपणे …

Read More »