Breaking News

Recent Posts

गत 24 तासात 1642 कोरोनामुक्त,  1449 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू

गत 24 तासात 1642 कोरोनामुक्त,  1449 पॉझिटिव्ह तर 23 मृत्यू Ø  आतापर्यंत 52,447 जणांची कोरोनावर मात Ø  ॲक्टीव पॉझिटिव्ह 15,882 चंद्रपूर, दि. 7 मे : जिल्ह्यात मागील 24 तासात 1642 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे, तर 1449 कोरोना बाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून 23 बाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 69 हजार 388 …

Read More »

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट

कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या वरोरासह भद्रावती, राजुरा व बल्लारपूरला पालकमंत्र्यांनी दिली भेट Ø कोविड केअर सेंटर येथे केली पाहणी. Ø रुग्णांना आवश्यक सुविधा पुरविण्याचे  निर्देश. Ø सुरक्षित अंतर राखत रुग्णांशी साधला संवाद. Ø बल्लारपूर मध्ये तातडीने 20 जम्बो ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध करून देण्याचे निर्देश. चंद्रपूर दि. 7 मे : राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना.विजय वडेट्टीवार यांनी आज चंद्रपूर जिल्ह्यात …

Read More »

अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार

अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार चंद्रपूर दि. 7 मे : कोरोना रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कोणतीही परवानगी न घेता अवैधपणे कोविड रुग्णालय चालविणाऱ्या चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.    जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली …

Read More »