Breaking News

Recent Posts

अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार

अवैध कोविड रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाची कारवाई अवैधरित्या कोविड रुग्णांवर सुरू होते उपचार चंद्रपूर दि. 7 मे : कोरोना रुग्णांच्या असहाय्यतेचा फायदा घेत कोणतीही परवानगी न घेता अवैधपणे कोविड रुग्णालय चालविणाऱ्या चंद्रपूर येथील खासगी रुग्णालयावर जिल्हा प्रशासनाने कारवाई केली आहे. अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली आहे.    जिल्ह्यात गेल्यावर्षीच्या तुलनेत कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली …

Read More »

अखेर ‘गजराज’जेरबंद

अखेर ‘गजराज’ला जेरबंद करण्यात यश    – रात्रभर 50 वनाधिकारी व कर्मर्‍यांची हत्तीवर नजर चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गजराज नावाच्या हत्तीने गुरूवारी सायंकाळच्या सुमारास अचानक आक्रमक होऊन धुम ठोकली आणि दरम्यान, मुख्य लेखाधिकारी प्रमोद गौरकार यांना ठार केले. त्यावर रात्रभर जवळपास 50 वनाधिकारी व कर्मचार्‍यांची नजर होती. शुक्रवारी पहाटेच्या सुमारास त्यास जेरबंद करण्यात यश आले. बोटेझरी तलावात अख्खी रात्री या …

Read More »

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रब्बी पिकाचे क्षेत्रात वाढ करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार

ग्रामीण अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी रब्बी पिकाचे क्षेत्रात वाढ करावी -पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार Ø  खरीप हंगाम आढावा बैठक Ø  यावर्षी 4 लक्ष 30 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकाचे नियोजन Ø  पालकमंत्र्यांच्या पाठपुराव्यामुळे धडक सिंचन योजनेचे 10 कोटी प्राप्त       वर्धा, दि 7 मे( जिमाका) :- ग्रामीण अर्थव्यवस्था ही कृषीवर आधारित असल्यामुळे ही अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी जिल्ह्यात रब्बी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासोबतच पिक पद्धतीत बदल करण्याचे प्रयत्न करावे. …

Read More »