Breaking News

Recent Posts

जिल्हयात 8 ते 13 मे या कालावधीसाठी  कडक निर्बंध लागू- जिल्हाधिका-यांनी काढला आदेश

जिल्हयात 8 ते 13 मे या कालावधीसाठी  कडक निर्बंध लागू अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांना केवळ घरपोच सुविधेची परवाणगी Ø जिल्हाधिका-यांनी काढला आदेश वर्धा, दि.6 (जिमाका): लॉकडाऊन असतानाही अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली नागरिकांची रस्त्यावर गर्दी पाहायला मिळत आहे. याचा परिणाम,  जिल्ह्यात कोरोनाचा साखळी तुटण्याऐवजी कोरोना रुग्णांची संख्या वाढण्यावर होत आहे. त्यामुळेच संसर्ग साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी जिल्ह्यात 5 दिवस कडक निर्बंध लावण्याचा …

Read More »

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना?  – तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना?  – तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता मुंबई- कोरोनाच्या तिसर्‍या वाटेचा सर्वाधिक फटका चिमुरड्यांना बसण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे. देशभरात बाधितांच्या उपचारांची स्थिती पाहता कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना झाल्यास त्यांच्यावरील उपचारासाठी आपण सक्षम आहोत का, असा प्रश्न आता आरोग्य यंत्रणेसमोर आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत लहान मुलांमध्येही कोरोना संक्रमणाचे प्रमाण पहायला मिळाले आहे. औरंगाबाद, पुणे, मुंबईत 1 …

Read More »

ताडोबातील ‘गजराज’च्या हल्ल्यात मुख्य लेखाधिकारी ठार

ताडोबातील ‘गजराज’च्या हल्ल्यात मुख्य लेखाधिकारी ठार चंद्रपूर- ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील बोटेझरी कॅम्पमधील गजराज नावाचा नर हत्ती गुरुवारी सायंकाळी अचानक आक्रमक झाला. त्याचवेळी तेथून जात असलेले कुलकर्णी आणि गौरकार या वनाधिकाऱ्यांची गाडी चिखलात फसली असता, ते गाडीखाली उतरले. त्याचवेळी गजराजने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात गौरकार मृत्यूमुखी पडले. जलद कृती दल तसेच वनाधिकारी तिकडे धावले आणि हत्तीला बेशुद्ध करण्यासाठी प्रयत्न करू लागले. …

Read More »